• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी शाळेच्या समन्वयिका सौ. अंकिता मुंदडा यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कु.दर्शील कोठारी या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते श्री शारदा स्तवन ,दीपप्रज्वलन तसेच मूकनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या . डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. त्यांच्या सेवेचा वारसा देशवासीयांसाठी आजही तितकाच आदर्श,मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे असे ते यावेळी म्हणाले. अवांतर वाचनासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. पुस्तक मस्तकाला सशक्त बनविते असे मस्तक अन्यायापुढे कधीच नतमस्तक होत नाही हा संदेश विद्यार्थ्यांना दिला

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे विद्यार्थी व शिक्षकांनी आपले विचार मांडले. कु.अश्लेषा लोखंडे या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकार्याविशायीचे विचार आपल्या भाषणातून मांडले.कु.देवांश चौधरी या विद्यार्थ्याने डॉ.बाबासाहेब यांच्या बाल जीवनावर आधारित प्रसंगांचे वर्णन केले.तर कु.हर्षा सोनवणे व कु.पलक राजपूत या विद्यार्थ्यानिनी बाबासाहेबांचे जीवनकार्य कवितेच्या माध्यमातून उपस्थितासमोर सादर केले. कु.अनंत बरी याने बाबासाहेबांचे प्रगल्भ विचार तसेच समाज सुधारणे साठी दिलेले महत्वपूर्ण योगदान ,अस्पृश्यता निवारण ,शिक्षणासाठी प्रेरणा ई.विषयी माहिती दिली.तर कु. प्रणव पाटील याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी माहिती दिली..यावेळी डॉ.बाबास्हेब आंबेडकर यांनी समाजाला केलेले उपदेश विविध घोषणातून उपस्थितांसमोर व्यक्त केले.

शिक्षिका गीता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील पदव्या व विविध सन्मानांचा उल्लेख केला.६४ विषयातील त्यांचा गाढ अभ्यास व ११ भाषा अस्खलितपणे बोलणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित , कायदेतज्ञ ,घटनाकार,अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी,तत्वज्ञ व थोर समाजसुधारक होते अशी माहिती उपस्थितांना दिली. अयोजीत कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती मिळाली.शिक्षणातून समाजसुधारणा कशी घडविता येते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे, वरिष्ठसमन्वयक श्री हिरालाल गोराणे , शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Posts

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जळगाव

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !
जळगाव

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group