• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेयसीने कापला केक अन प्रियकराने चाकूने कापला…

देशाला हादरवून टाकणारी घटना ; नात्याने होते चुलत बहिण-भाऊ अन बनले प्रेमीयुगुल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2023
in क्राईम, राज्य
0
प्रेयसीने कापला केक अन प्रियकराने चाकूने कापला…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।

देशात अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणातून होणारे वाद कुठल्या टोकाला जातीला यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही अशीच एक थरारक घटना कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा आधी वाढदिवस साजरा केला. नंतर थोड्या वेळाने चाकूने वार करत तिचा गळा कापून तिची हत्या केली. ही घटना लागेरे भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराला संशय होता की, त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर सुरू आहे. याच कारणाने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनुसार, मृत तरूणीचं नाव नव्या असून ती 24 वर्षांची होती. ती पोलीस विभागात क्लार्क म्हणून नोकरी करत होती. तिचं प्रशांत नावाच्या तरूणासोबत गेल्या 6 वर्षापासून अफेअर सुरू होतं. दोघेही नात्याने चुलत भाऊ-बहीण लागत होते.
त्यांच्या अफेअरची माहिती त्यांच्या परिवाराला नव्हती. यादरम्यान प्रशांतला संशय आला की, नव्याचं एका दुसऱ्या तरूणासोबत अफेअर सुरू आहे. दोघांचा या मुद्द्यावरून वाद झाला. पण नंतर त्याच्या डोक्यातून हा विषय गेला नाही, त्यामुळे त्याने तिची हत्या करण्याचा प्लान केला. प्रशांतने विचार केला की, नव्याची तिच्या वाढदिवसालाच हत्या करावी. त्यामुळे त्याने नव्याला हे सांगून बोलवलं की, त्याला तिचा वाढदिवस सोबत साजरा करायचा आहे. नव्या तयार झाली आणि त्याच्या घरी आली. इथे प्रशांतने रूम पूर्ण सजवली होती.

त्याने नव्याला वाढदिवसाचा केक कापण्यास सांगितलं. नंतर चाकूने तिचा गळा कापून तिची हत्या केली. तिची हत्या करून तो तिथून फरार झाला. दुसरीकडे जेव्हा नव्या घरी परत आली नाही तेव्हा तिच्या परिवाराने ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीनंतर तिचं शेवटचं लोकेशन प्रशांतच्या घरी मिळालं. पोलीस जेव्हा प्रशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना नव्याचा मृतदेह सापडला. मृतदेह ताब्यात घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. नंतर प्रशांतचा शोध घेऊन त्यालाही लगेच अटक करण्यात आली. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. पुढील कारवाई सुरू आहे.

Related Posts

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group