• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन महिलांचा बसमध्ये तुफान राडा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2023
in क्राईम, राज्य
0
दोन महिलांचा बसमध्ये तुफान राडा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।

देशाभरातील मोठ मोठ्या शहरामध्ये वेळेवर कामावर जाण्यासाठी लोकल व बसचा आधार घ्यावा लागत असतो अशाच वेळी बस व लोकलमध्ये भांडण हे ठरलेले असते तर काही ठिकाणी धिटाईने बसण्यासाठी जागा मिळत असते. असेच बरेचशे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दिल्लीच्या डीटीसी बसचा आहे, ज्यामध्ये सीटसाठी दोन महिलांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.

यावेळी तेथे उपस्थित प्रवासी भांडण शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु भांडण कमी होण्याऐवजी आगीप्रमाणे वाढतच जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये लेडीज सीटवरून भांडण होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लेडीज सीटवर एक पुरुष बसला आहे, त्याला एका महिलेने उठण्यास सांगितले, त्यानंतर दुसरी महिला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेमधील भांडण वाढले. शेवटी त्या व्यक्तीला उठावे लागते आणि मग या भांडणाला फुलस्टॉप लागला. Sumiti Choudhary नावाच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे. यापूर्वीही लोकल प्रवासादरम्यान भांडण करतानाचे अनेक व्हिडीओ पहायला मिळाले आहेत.

Related Posts

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी कट्ट्यासह दुचाकीस्वार जेरबंद; चोपडा पोलिसांची धडक कारवाई !

June 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

सहकार विभागातील भ्रष्टाचार उघड; अधिकारी व दोन लेखापरीक्षकांवर जळगाव एसीबीची कारवाई !

June 16, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group