• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणाचा खून करणाऱ्याला चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तरुणाचा खून करणाऱ्याला चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणार्‍या तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या चाळीसगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यास पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार,  १९ एप्रिल रात्री 11 ते 20 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजेच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली. संशयित तुळशीराम बुधा सोनवणे (32, रा.पिंपळकोठे, ता.बागलाण, जि.नाशिक) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवणार्‍या प्रवीण सोनवणे (पिंपळकोठे, ता.बागलाण) याचा गळफास देवून खून केला होता. याबाबत जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल असून गुन्ह्यानंतर पसार झाल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली.

या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन जणांना वारंट बजावण्यात आले. तर जुगार खेळणार्‍या सहा जणांवर कारवाई करण्यात आली, वाहनांचे नियम मोडणार्‍या 20 दुचाकीधारकांवर करवाई करण्यात येवून 14 हजार 500 रुपयांची दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, भूषण पाटील, विजय पाटील, रवींद्र बच्चे, निलेश पाटील, अमोल भोसले, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, शरद पाटील यांनी केली आहे.

Related Posts

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ
क्राईम

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

बनावट ओळखपत्राचा वापर करून थार खरेदी? चाळीसगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

October 23, 2026
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

October 23, 2026
दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !
क्राईम

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

October 22, 2026
जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !
क्राईम

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

बनावट ओळखपत्राचा वापर करून थार खरेदी? चाळीसगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

October 23, 2026
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

October 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group