• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकर व प्रेयसीने केल्या लाखो रुपयाच्या दुचाकी लंपास ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2023
in क्राईम, राज्य
0
प्रियकर व प्रेयसीने केल्या लाखो रुपयाच्या दुचाकी लंपास ; पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।

अनेक तरुणांना कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याचा नेहमीच शौक असतो पण हेच शौक इतके महागात पडतात कि त्यांचे जीवन जगणे जोखमीचे होवून जाते अशीच घटना घडली आहे. चागल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी असताना घराचे कर्ज डोक्यावर होते. अशातच एका महिलेशी प्रेम संबंध जोडून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी आणि ऐशो आराम जीवन जगण्यासाठी त्या दोघांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले. यातून बंटी आणि बबलीने २ लाख १३ हजाराच्या दहा मोटार सायकलवर हात साफ केले. अखेर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून बंटी आणि बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी विक्रम राम कालेकर, वय. 36, मूळ राहणार लाडवली हा पुणे रांजणगाव येथील एमआयडीसीमध्ये समसंग कंपनीत ४० हजार पगाराची नोकरी करीत होता. पुणे येथे कर्जावर घर घेतले होते. आरोपी अनुराधा विवेक दंडवते, वय.31, रा. रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा.75/4, पर्वती पायथा, स्वारगेट ,पुणे हिच्याशी विक्रम याचे प्रेम सबंध होते. घराचे झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि एशो आराम जीवन जगण्यासाठी चोरी करण्याचा प्लॅन दोघांनी केला. कंपनीतून सुट्टीच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊन पेण आणि रसायनी या पोलीस स्टेशन हद्दी मधून मोटरसायकल चोरीचे गुन्हे हे दोघे बंटी बबली करायचे.

महिला सोबत असेल तर पोलीस तपासणी करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा. ज्या परिसरात चोरी करायचे आहे त्या परिसरात फिरून ज्या मोटरसायकलला चावी आहे अशी मोटरसायकल चोरी करून पसार व्हायचे. पेण, रसायनी, खांदेश्वर याठिकाणी त्यांनी मोटार सायकल चोरल्या आहेत. या बंटी बबली चा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे पथकाने शोध सुरू केला होता. यासाठी सीसीटिव्ही च्या आधारे तपास सुरू केला. पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदार नुसार पथकाने रसायनी येथे सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी विक्रम कालेकर याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी गुन्हा कबूल केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश कदम, सहाय्यक पोलीस अधिकारी कोरम, पोह मोरे, पोह झेमसे, पोह राजा पाटील,पोह सावंत, पोह म्हात्रे, मपोशी. चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोनातुषार घरात व पोनाअक्षय पाटील यांनी यशस्वी कारवाई केली आहे.

Related Posts

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची  किडनी प्रत्यारोपण !

वडिलांसाठी मुलीचा त्याग: आयुष्यदान देणारी लेक ठरली देवदूत : विजय शिवतारेंची किडनी प्रत्यारोपण !

March 31, 2026
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा !

March 31, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group