• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दारूच्या नशेत महिलेचा धिंगाणा ; महिला पोलिसांच्या हाताला घेतला चावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2023
in क्राईम, राज्य
0
दारूच्या नशेत महिलेचा धिंगाणा ; महिला पोलिसांच्या हाताला घेतला चावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ एप्रिल २०२३ ।

राज्यातील अनेक शहरातील दारूच्या नशेत फिट असलेल्या महिलाचे नेहमीच सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल होत असतात व तशा घटना आता काही नवीन राहिलेल्या नाही. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड परीसरातील श्री सागर हॉटेलात एका ४५ वर्षीय महिलेने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दारूच्या नशेत अक्षरश: धिंगाना घातला. याबाबत मार्केटयार्ड पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार श्री सागर हॉटेलात या महिलेला जेवणात गरमागरम भाकरी न मिळाल्याने तिने अक्षरश: संपूर्ण हॉटेल डोक्यावर घेतले.

दारुच्या नशेत या महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना शिव्या घालायला सुरूवात केली. तसेच हॉटेलच्या मॅनेजरलाही फैलावर घेतले. तिला आवरण्याचा प्रयत्न केला असता तिने आपल्याला भाकरी का नाही दिली असा धोशा लावत हॉटेलात जेवत असलेल्या इतरांच्या ताटात भाकरी बघून त्यांच्या ताटात थेट पाणीच ओतले. याबाबत भांबावलेल्या हॉटेल मॅनेजरनी या महिलेची शंभर नंबरवर तक्रार केली. पोलीसांनी हॉटेलमध्ये येत या महिलेची कशीबशी मनधरणी करीत तिला हॉटेलातून पोलीस ठाण्यात नेले. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात या दारूड्या महिलेला जीपमधून नेले तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू हॉटेलपेक्षाही मोठा राडा या महिलेने पोलीस ठाण्यात घातला. महिला पोलिसाच्या नेमप्लेटकडे पाहून तिचे नाव वाचत या महिलेने, माने का तू , मी कोण आहे ते तुला दाखवतेच असे म्हणून तिची नेमप्लेटच ओढली. तसेच शिवीगाळ करीत महिला पोलिसांनाच मारहाण केली. तिला पकडायला आलेल्या महिला शिपायाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला पकडून तिने चांगलाच पिरगळला आणि अंगठ्याला चावून रक्तबंबाळ केले. यावेळी मोठा फौजफाटा आणून या महिलेला अखेर अटक करून कोठडीत डांबण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group