• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

या टेस्टने तब्बल १८ वर्षांनंतर पत्नीचे आले सत्य बाहेर ; संसार झाला उद्धस्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2023
in क्राईम, राज्य
0
या टेस्टने तब्बल १८ वर्षांनंतर पत्नीचे आले सत्य बाहेर ; संसार झाला उद्धस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३

प्रेम हे असे असते ते कधी हसवते तर कधी रडवते, त्यातून प्रेमवीरामध्ये जे भांडण होते ते लागलीच मिटले नाही तर त्याच्या पुढे खूप त्रास होत असतो, सध्याच्या काळातील अनेक लोक आपल्या मनातील दुःख सुख नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असता, अशीच एक धक्कादायक घटना सोशल मीडिया फोरम रेडीएटवर एकाने आपली कथा शेअर केली आहे. या व्यक्तीने तब्ब्ल अठरा वर्षांनंतर पत्नीचे खोटं तिच्या पतीसमोर आले आहे. ज्याने पतीच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.

त्या व्यक्तीने सांगितले की, २० वर्षांपासून तो आपल्या पत्नीला ओळखतो. दोघांनी एकत्र व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर वर्षभर डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. व्यक्तीने सांगितले की, एकदा दोघांमध्ये मोठा वाद झाला. इतका मोठा झाला की, दोघं काही काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. मात्र जास्त दिवसांपर्यंत ते एकमेकांपासून दूर राहू शकले नाही आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. दरम्यान त्याची पत्नी गरोदर झाली आणि तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलं झाल्यानंतर त्यांचे नाते आणखी घट्ट झाले. मात्र त्या व्यक्तीच्या डोक्यात सतत यायचे की ही मुलं त्याची नाहीत. मात्र त्याने त्या गोष्टीला गांभिर्याने घेतले नाही.

नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याने त्याला सतत शंका येत असल्याने त्याचे समर्थन करण्यासाठी डिएनएटेस्ट करून घेतली, तेव्हा रिपोर्ट पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. डॉक्टरांनी सांगितले की, जुळी मुलं त्याची नाहीत. खरंतर, ज्यावेळी पत्नी त्याच्यासोबत वेगळी राहत होती, त्यावेळी दारूच्या नशेत तिने अन्य व्यक्तीसोबत शारीरीक संबंध ठेवले होते. त्याच्यापासून ती गरोदर राहिली आणि अठरा वर्षानंतर हे सत्य समोर आले आहे. त्यामुळे या व्यक्तीला धक्का बसला असून तो पत्नीचा चेहराही पाहू इच्छित नाही

Related Posts

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी कट्ट्यासह दुचाकीस्वार जेरबंद; चोपडा पोलिसांची धडक कारवाई !

June 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

सहकार विभागातील भ्रष्टाचार उघड; अधिकारी व दोन लेखापरीक्षकांवर जळगाव एसीबीची कारवाई !

June 16, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group