• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात दोन मित्रांवर एकाने केला चाकू हल्ला !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल ; पोलिसांनी घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 30, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३० एप्रिल २०२३ ।

अमळनेरात हॉटेलमध्ये जेवण करून बिल देण्याच्या वादातून दोन मित्रांवर एकाने चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना काल रात्री घडली. यातील संशयिताच्या पोलिसांनी नाशिक येथून मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पैलाड परिसरातील ऋषिकेश श्याम सोनार (वय २२) व तेजस रवींद्र पाटील (22, रा. मिल कंपाऊंड) हे नाशिक जवळील एका देवीचे दर्शन घेऊन अमळनेरात परतले होते. त्यानंतर ते मित्रांसोबत एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले. तेथे बिल भरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला, यात ऋषिकेश सोनार गांभीर जखमी आहे. धुळे सिव्हिल ला बेशुद्ध अवस्थेत आहे. तर तेजस पाटील ही जखमी आहे. यात मुख्य दादू पाटील असून त्याला नाशिक तेथील त्याचा मित्र दीपक बोरसे याच्याकडून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी त्या दोघानाही ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणले आहे. घटना कशी आणि काय कारणावरून झाली याची कसून चौकशी करीत आहेत. त्यात आणखी कोणी आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत. तर जखमी हे शुद्धीवर आले नसल्याने घटनेचा सविस्तर उलगडा होण्यास अडचणी येत आहे. ते शुद्धीवर आल्यावर खऱ्या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिसानी सांगितले. पोलिस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलीस पथकातील योगेश महाजन, निलेश मोरे, घनश्याम पवार, गणेश पाटील यांनी कारवाई केली आहे. तसेच पोलिसांची टीम कसून तपास करीत आहेत.

Related Posts

महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी
जळगाव

महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी

June 16, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम
जळगाव

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार
जळगाव

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला
जळगाव

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी

महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी

June 16, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या-विशेषतः मुलांच्या लग्नाशी संबंधित समस्या हळूहळू सुटू लागतील.

June 16, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group