• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यात आजपासून घरपोच वाळू धोरण सुरू ; वाचा सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्यात आजपासून घरपोच वाळू धोरण सुरू ; वाचा सविस्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ मे २०२३ ।

राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने सरकारने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मेपासून ६०० रुपयात एक ब्रास वाळू या नवीन वाळू धोरणाची उद्यापासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यानुसार ६०० ब्रासप्रमाणे एका कुटुंबाला 10 ब्रास वाळू देण्याची मर्यादा ठेवण्यात आली.

तसेच नोंदणी केल्यानंतर पंधरा दिवसांत वाळू मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील पहिला वाळू विक्री डेपो, प्रायोगिक तत्वावर नायगाव (श्रीरामपूर) येथे सुरू होत आहे. या डेपोचे उद्‌घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी या वाळू डेपोमध्ये 67 हजार ब्रास वाळू साठा केला जाणार आहे. नायगाव वाळू डेपोसाठी गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथील 3 तर नायगाव येथील 2 वाळूसाठे उपलब्ध करण्यात आले आहेत. वाळू डेपोचा ठेका श्रीरामपूर येथील देवा इंटरप्राईजेस या संस्थेला देण्यात आला आहे. ग्राहकांना “महाखनिज’ या ऑनलाइन ऍपवर मागणी नोंदवल्यानंतर 600 रुपये ब्रास व वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किमी. दर ठरवून घरपोच वाळू केली जाणार आहे. प्रति किमी दर उपप्रादेशिक परिवहन विभागाने निश्‍चित केले आहेत. एका कुटुंबाला एका महिन्यात 10 ब्रास वाळू उपलब्ध केली जाणार आहे.

नायगावचा डेपो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विविध ठिकाणी डेपो सुरू केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली. ग्राहकांना सेतू कार्यालयातूनही वाळूची मागणी नोंदवता येईल. वाळू उत्खनन व वाळू डेपोच्या संरक्षणाची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. त्यावर तहसीलदारांचे पथक नियंत्रण ठेवेल. त्यासाठी भरारी पथक स्थापन केले आहे.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमली जाईल. प्रत्येक तालुक्‍यासाठी प्रांताधिकाऱ्यांची तालुकास्तरीय वाळूचा नियंत्रण समिती असेल. ही समिती वाळू गट निश्‍चित करून त्यासाठी ऑनलाईन निविदासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. या समितीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकामचे व जलसंपदाचे अधीक्षक अभियंता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भूवैज्ञानिक, खणीकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. समिती वाळू डेपोमध्ये वाळू उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्‍चित करतील. त्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेईल

Related Posts

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ
जळगाव

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !
जळगाव

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
जळगाव

‘लाडकी बहीण’ योजनेत १.२५ कोटी महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group