• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महावितरण संचालकपदी अरविंद भादीकर योगेश गडकरी यांची निवड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, वाणिज्य
0
महावितरण संचालकपदी अरविंद भादीकर योगेश गडकरी यांची निवड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३ मे २०२३

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी काल आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी अरविंद भादीकर हे कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे.

खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. २००५ मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्यालयातील पायाभूत आराखडा, नागपूर ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते. तर महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून योगेश गडकरी यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनीही संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी योगेश गडकरी हे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते.

गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहेत.

Related Posts

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group