• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्री – वेडिंगसाठी कपलला पोझ दाखवीत कॅमेरामननी मारला चान्स !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2023
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
प्री – वेडिंगसाठी कपलला पोझ दाखवीत कॅमेरामननी मारला चान्स !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ मे २०२३ ।

सध्या प्रत्येक व्यक्ती लग्नाच्या आधी प्री वेडिंग फोटोशूट करीत असतो ती खूप मोठी क्रेज सुरूच आहे. अशा वेळी सोशल मिडीयावर याठिकाणचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झालेले असतात, अशीच एक घटना पुन्हा व्हायरल झाली आहे. ज्यात रोमँटिक ठिकाणी त्यांच्या रोमँटिक पोझही असतात. कॅमेरामनन कपलला या रोमँटिक पोझ दाखवतो, ते सीन कसे द्यायचे हे सांगतो. अशीच एक रोमँटिक पोझ एका कपलला समजवताना कॅमेरामननी चान्स मारला.

त्यांचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये कॅमेरामॅनने जे केलं ते पाहूनच तुम्हाला लाज वाटेल. वधू-वराला रोमँटिक पोझ दाखवता दाखवता कॅमेरामन आऊट ऑफ कंट्रोल झाला.

त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. फोटो काढताना कॅमेरामन असं काही करू शकतो, याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. असं या कॅमेरामनने काय केलं आहे ते पाहुयात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कपल उभं दिसतं आहे. त्यांच्यासमोर सुरुवातीला एक कॅमेरामॅन दिसतो आहे. तो त्या कपलला काहीतरी समजावताना दिसतो आहे. त्याच्यासोबत आणखी एक दुसरा कॅमेरामन आहे. कपलला नीट समजावं म्हणून दोघं कॅमेरामॅन कपल बनून त्यांना डेमो दाखवतात.

दोघंही रोमँटिक अंदाजात एकमेकांच्या जवळ येतात. त्यानंतर एकमेकांच्या चेहऱ्यावर हात ठेवतात आणि तेच रोमँटिक होतात. त्यांना दुसऱ्या कुणाचंच भान राहत नाही. कॅमेरामॅनचं असं कृत्य पाहून त्यांच्यासमोर असलेलं कपललाही धक्का बसतो. ते दोघंही त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना ओरडून ताळ्यावर आणतात. तेव्हा दोघंही कॅमेरामन दचकतात आणि एकमेकांपासून दूर होतात. @videonation.teb इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group