• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : पाचोऱ्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार !

सात तरूणाविरोधात गुन्हा दाखल ; संशयित अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मे २०२३

पाचोरा शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ७ तरुणांनी विनयभंग करीत तिच्यासोबत शारिरिक सबंध केल्याने अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ६५ वर्षीय आजीने पाचोरा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सात संशयित पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या वृद्ध आजीसोबत वास्तव्यास आहे. दि २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघुन गेली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी तीच्या वृद्ध आजीने नात बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी सदर युवतीचा शहरभर शोध घेतला असता ती २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरिल एका हाॅटेलमध्ये जेवण करतांना आढळुन आली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी तीची चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समीतीकडे रवानगी केली. बाल कल्याण समीती येथील प्रशासकिय यंञणेने सदर युवतीची वैद्यकिय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाचोरा पोलिसांना माहीती कळवली असता. पोउनि विजया विसावे यांनी जळगाव येथे जाउन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने तिच्यावर जी आपबीती घडली याचे कथन केले.

यात पिडितेला सात तरूणांनी वेळोवेळी विनयभंग करित शारिरिक सबंध केल्याचे सांगितले. घडलेले घटनास्थळ आणी घटनेतील आरोपींना ओळखण्यासाठी पिडित युवतीला पाचोरा पोलिसात आणले असता तिने सातही तरूणांची ओळख पटवली तसेच या प्रकरणात अजुन तिन तरूण पोलिसांनी संशयित म्हणुन ताब्यात घेतले आहे. पिडित तरूणीही ही अल्पवयिन असल्याने तिची ६५ वर्षीय आजीने दिलेल्या फिर्यादिवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिडित तरूणी आणी ताब्यात घेतलेल्या तरूणांची वैद्यकिय तपासणी केल्यावर या प्रकरणातिल खरे आरोपी आणी सत्यता समोर येणार आहे.

Related Posts

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group