• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पैसा,संपत्ती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्य- खा.उन्मेष पाटील.

४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन ; स्वमालकीचे हेलिपॅड असलेले राज्यातील एकमेव मंदिर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पैसा,संपत्ती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्य- खा.उन्मेष पाटील.
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

पैसा, संपत्ती, राजकारण यांच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्था काम करीत आहे. यामुळेच मंगळ ग्रह मंदिराचे आज देशभरात नावलौकिक झाले असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्थेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळग्रह सेवा संस्थेला विविध विकास कामांसाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यातूनच आज ६ मे रोजी मंदिर परिसरातील जागेत हेलिपॅड, कार पार्किंग, सोलर सिस्टिम, कॅफेटेरियाच्या जागेचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार पाटील पुढे म्हणाले की, खानदेशचा सुपुत्र म्हणून भूमिपूजनाचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे. संस्थेने प्रकल्पाच्या विकासासाठी पावित्र्य जपत तसेच सामाजिक जाणीव ठेवून प्रवास सुरू ठेवला आहे. तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होत आहे. येणाऱ्या काळातील पुढील अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आमदार अनिल भाईदास पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,संस्थेला मंजूर झालेल्या २५ कोटींपैकी लवकरच उर्वरित २० कोटी रुपयेही आणून मंदिर परिसरात भरीव विकासकामे करू. माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील व स्मिता वाघ, पोलीस निरीक्षक विजय शिंदे,लालचंद सैनानी व न्यायाधीश गुलाबराव पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी जि.प.सदस्य ॲड. व्ही.आर. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राकेश पाटील, प्रफुल्ल पाटील, विक्रांत पाटील, एस. बी.बैसाने, नरेश कांबळे,ललित सौंडागर, जयवंत पाटील, डॉ. अविनाश जोशी, विक्रांत पाटील, मोहन सातपुते, प्रवीण जैन, पंकज मुंदडे, सुंदर पट्टीचे सुरेश पाटील, ॲड.प्रदीप कुलकर्णी, राजेंद्र निकुंभ,भागवत पाटील, डॉ. विजय पवार,प्रशांत सिंघवी, नरेंद्र निकुंभ,मनीष जोशी,अनिल रायसोनी,मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त जयश्री साबे सेवेकरी उज्वला शाह,आर. टी.पाटील, आशिष चौधरी, व्ही.व्ही.कुलकर्णी,पी. एल.मेखा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंदिरातील पुजारी प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य,तुषार दिक्षित, मेहुल कुलकर्णी, यतीन जोशी यांनी पोराहित्य केले. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

श्री मंगळ ग्रह मंदिर अनेक बाबतीत एकमेवाद्वितीय आहे. त्यात आणखी एका बाबीची भर पडली आहे. ती म्हणजे स्वतःच्या मालकीचे हेलिपॅड असलेले हे आता राज्यातील एकमेव मंदिर ठरले आहे.तसेच अत्यंत देखण्या असलेल्या कार पार्किंगच्या छतावर सोलर पॅनल असलेलेही हे एकमेव मंदिर ठरले आहे

Related Posts

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित
क्राईम

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

March 28, 2026
खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !
क्राईम

खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !

March 28, 2026
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group