• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात रिपाइंतर्फे रास्ता रोको !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात रिपाइंतर्फे रास्ता रोको !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

दलित शिक्षिकेस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीतर्फे सोमवारी महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रभारी तहसीलदार अमोल पाटील व सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांना निवेदन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २८ फेब्रुवारी रोजी पीडित शिक्षिकेला आरोपी नरेंद्र हिंमतराव अहिरराव यांनी अश्लील शिवीगाळ केली. व मारहाण केली. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात आरोपी अहिरराव यांच्या विरोधात पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीस अद्यापही अटक केली नसून आरोपी मोकाट फिरत आहे. या गुन्ह्यातील आरोपी हा गावातच फिरत असून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात पीडित शिक्षिका व परिवारातील लोकांचा घातपात झाल्यास आरोपी व पोलिस प्रशासन कारणीभूत राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

आरपीआयचे जळगाव जिल्हा महासचिव यशवंत बैसाने, अमळनेर तालुकाध्यक्ष पितांबर वाघ, युवा तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे, आत्माराम अहिरे, किरण बच्छाव, अजय गव्हाणे, गोपाल पवार, प्रमोद बैसाने, प्रवीण वाघ, रमेश वाघ, अरुण वाघ, बाबूराव संदानशिव, एस. एन. खैरनार, अ. ना. घोलप, एन. आर. मैराळे, घनश्याम घोलप, तानाजी वाघ, चंद्रकांत नेतकर, छंनू मोरे, मनोज मोरे, दुर्गेश पवार, भाईदास कढरे, शीतल वाघ, आशा मंगळे, भटाबाई वाघ, प्रमिला ढिवरे, रत्नमाला सोनवणे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Related Posts

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group