• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ज्येष्ठ पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ज्येष्ठ पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२३

जळगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार अनिल दत्तात्रय केऱ्हाळे (वय ५०) यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्यांवर मुंबईतील रुग्णालयात १५ दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव संध्याकाळी ५.00 वाजेपर्यंत जळगावात दाखल होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे.

अनिल केऱ्हाळे यांनी महाविद्यालयात असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु केले. परिषदेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे त्यांनी काम पाहिले. गेल्या २५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी विविध सामाजिक व राजकीय विषयांवर बातमीदारी केली. अनिल केऱ्हाळे शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. केऱ्हाळे परिवारावर कोसळलेल्या दुखात जळगाव मिरर परिवार सहभागी आहे.

Related Posts

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !
क्राईम

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026
मध्य प्रदेशात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, २ कट्टे, दारूगोळा, ३२ संशयित वाहने आणि शस्त्रनिर्मितीचा साठा जप्त !

पाळधी बायपासवर रसायनगळती; ज्वलनशील ओएनटीमुळे परिसरात भीतीचे वातावरण!

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

शाळा- कॉलेजच्या नावाखाली जंगलात भटकंती; दामिनी पथकाच्या कारवाईत चार अल्पवयीन ताब्यात !

July 21, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव हादरले; नवीन जोशी कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

July 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रायपूरमध्ये पानमसाल्यावर मोठी कारवाई; गोदामातून तंबाखूसह मोठा साठा जप्त

July 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group