• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात धूम गँगची दहशत कायम : महिलांच्या होताय सोनसाखळी लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 18, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली 
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मे २०२३

घरातील कचरा फेकण्यासाठी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील १० हजार रूपये किमतीची मंगलपोत ओढून चोरटा पसार झाल्याची घटना नूतन वर्षा कॉलनीमध्ये ३ मे रोजी सकाळी १०:१५ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील महाबळ परिसरातील नूतन वर्षा कॉलनीत प्रेमलता नारायण सोनवणे या बुधवार, दि. ३ मे रोजी कचरा फेकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. त्यावेळी अचानक समोरून एक अनोळखी पुरुष आला. त्याने सोनवणे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून पळ काढला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिचे कुटुंबीय घराबाहेर आले. त्यांनी चोरट्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरून गेली होती. प्रकृती ठीक झाल्यानंतर बुधवार, दि. १७ मे रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार
जळगाव

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group