• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बलिदान दिनानिमित्त रणरागिणींकडून राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना !

समितीने दिलेल्या निवेदनामुळे स्मारकाचा चेहरा मोहरा पालटला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 26, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बलिदान दिनानिमित्त रणरागिणींकडून राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मे २०२३

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्ताने शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाजवळ हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आज मानवंदना देण्यात आली. यावेळी जळगाव नगरीच्या महापौर सौ. जयश्री महाजन, भाजपच्या माजी महापौर सौ. सीमा भोळे, शिवसेनेच्या शोभा चौधरी, सखी मंचाच्या सौ. रेखा कुलकर्णी, माजी प्राध्यापिका सौ. प्रज्ञा जंगले, रणरागिणी शाखेच्या कु.सायली पाटील कु. भावना पाटील, कु. ईश्वरी उगले यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते. या वेळी रणरागिणी सायली पाटील हिने लाठीचे प्रकार करून राणींना मानवंदना दिली. तसेच रणरागिणी शाखेकडून महापौर महाजन याना स्मारकाच्या संवर्धन संदर्भात दिलेल्या निवेदनावर तत्परतेने कार्यवाही करून स्मारकाचे जतन आणि संवर्धन चे काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्वश्री गजु तांबट, सागर महाजन, बाळू चौधरी, अनिल चौधरी, मोहन तिवारी, धनंजय चौधरी यांनी सहकार्य केले.

या वेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, प्रत्येक महिलेला, मुलीला स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. यासाठी हिंदु जनजागृती समिती देत असलेला प्रशिक्षणाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. याचा लाभ सर्वानी घेतला पाहिजे. झाशीच्या राणीचे बलिदान आपल्याला प्रेरणा देते, खोट्या प्रेमाला मुलींनी बळी पडू नये, माता आणि पिता यांचे प्रेम हे खरे प्रेम आहे. युवतींनी आधी स्वकर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. मला जे निवेदन दिले होते स्मारकाच्या दुरुस्तीविषयी त्यानुसार काम सुरु केले असून लवकरच अन्य उरलेली कामेही लवकर पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रणरागिणीच्या कु. सायली पाटील यांनी सांगितले कि, आजच्या युवतींनी झाशीच्या राणीचा आदर्श घेतला तर कोणतीही मुलगी धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला बळी पडणार नाही, कोणत्याही युवतीचे ३५ तुकडे आपल्याला सापडणार नाहीत, द केरला स्टोरी सारख्या फिल्म बघायला लागणार नाहीत त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे.

सौ प्रज्ञा जंगले म्हणाल्या की, मुलींना शाळा, महाविद्यालयात जाऊन आपल्या धर्माविषयी शिक्षण देऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. शहरातील राणीच्या स्मारकाची स्थिती दयनीय झालेली असताना त्याची आवश्यक डागडुजी करावी, याविषयी समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने 16 मे या दिवशी महापौर महाजन याना निवेदन दिले होते. त्याचा परिणाम म्हणून बलिदान दिनी स्मारकाचा चेहरामोरा पालटला.

Related Posts

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश
जळगाव

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !
जळगाव ग्रामीण

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !
क्राईम

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026
किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी
क्राईम

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी
क्राईम

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group