• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मंगळग्रह मंदिरात अजित पवार पोहचले अन घातले साकडे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मंगळग्रह मंदिरात अजित पवार पोहचले अन घातले साकडे !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवार दि. १६ जून रोजी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ देवाला देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करीत संकल्प सोडला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
अमळनेर येथील सभेला उपस्थिती दिल्यानंतर त्यांनी मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळ देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी मंदिरात येऊन गेलो. मंदिराच्या विकासासाठी पूर्वी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो पूर्ण झाला नाही, आता पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्याच्या माध्यमातून विकासात्मक कामे सुरू आहेत. मंदिराच्या विकास कामांसाठी आम्ही नेहमी पाठपुरावा करीत असतो. यामुळे अनेक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध होत असल्याचे ते म्हटले. यावेळी त्यांच्या समवेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,पणनच्या माजी संचालिका तिलोत्तमाताई पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, यांच्यासह कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी अजितदादा पवार, जयंत पाटील यांना मंदिराविषयीची संपूर्ण माहिती, महती विषद केली. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, विश्वस्त, व्यवस्थापक हेमंत गुजराती उपस्थित होते.

देशातील मंदिरांनी मंगळ ग्रह मंदिराचा आदर्श घ्यावा : जयंत पाटील
अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराने एक चांगला व आदर्श देणारा ठेवा जपला आहे. धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिकतेचा वसा मंदिराकडून जोपासला जात आहे. देशातील मंदिराच्या अध्यक्ष व विश्वस्तानी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंगळग्रह मंदिराकडून राबविले जाणारे आदर्श उपक्रम आपल्या मंदिराच्या माध्यमातून राबवावे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंगलदोष संदर्भात भाविकांमध्ये ज्या अंधश्रध्दा आहेत. त्या दूर करण्याचे काम मंगळग्रह संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे यांची उपस्थिती होती.

Tags: #ajitpawar#amlnaer#ncp

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !
क्राईम

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !
जळगाव

रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

May 13, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group