• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : ५५ गुरांची केली सुटका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : ५५ गुरांची केली सुटका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  मिरर | २६ जून २०२३

जळगाव शहरात कत्तलीसाठी आणलेल्या ५५ गुरांची सुटका एमआयडीसी पोलिसांनी केली असून यात आठ संशयितांना ताब्यात घेतले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी लेलॅण्ड वाहन (एम.एच.19 सी.वाय.2330), छोटाहत्ती (एम.एच.47 ई.3014) व महेंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मास्टर कॉलनी, कुरेशी मोहल्ला, पिरजादे वाडा, अक्सा नगर मेहरुण भागात काही चोरीचे पशूधन वाहनात अवैधपणे कोंबून ते कत्तलीसाठी नेले जात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. मेहरुण परीसरातील मास्टर कॉलनीत पहिली कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एऊ लाख 94 हजार रुपये किमतीच्या 15 बैलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत शेख राजीक शेख रफिक, शेख रेहान शेख युसूफ कुरेशी (वरणगाव), अदनान कय्युम खान (दत्तनगर, मेहरुण जळगाव), इफ्तेखार शरीफ खान (रा.मास्टर कॉलनी, जळगाव), सरफराज रहीम शेख (मास्टर कॉलनी, जळगाव), सैय्यद वाजीद सैय्यद इब्राहीम (रथ चौक, जुने जळगाव) व सैय्यद अनीस सैय्यद हमीद मन्यार (रा. मन्यार मोहल्ला मेहरुण जळगाव) आदींना अटक करण्यात आली.

दुसर्‍यरा कारवाईत अक्सा नगर, मेहरुण जळगाव येथे पत्र्याच्या शेड मध्ये असरार शेख मुक्तार शेख, एक अल्पवयीन व सत्तार शेख (रा अक्सा नगर, मास्टर कॉलनी मेहरुण जळगाव) यांच्या ताब्यातून तीन लाख 10 हजार रुपये किंमतीचे 40 बैल हस्तगत करण्यात आले. हे बैल चोरीचे असल्याचा संशय असून असरार शेख मुक्तार यास अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाई दरम्यान एकूण पाच लाख 4 हजार रुपये किंमतीचे पशूधन जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, पोना, सचीन पाटील, योगेश बारी, ईमरान सेव्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, आशा पांचाळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group