• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आषाढी एकादशीनिमित्त अमळनेरकरांनी केली हजारो वृक्षांची रोपण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आषाढी एकादशीनिमित्त अमळनेरकरांनी केली हजारो वृक्षांची रोपण !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर :  विक्की उत्तम जाधव

येथील प्रती पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी अमळनेर नगरीतील श्री. अंबरीष ऋषि महाराज टेकडीवरील यात्रा द्वादस आषाढ शु. १२ शके १९४५ संवत २०८० म्हणजे दिनांक ३० जून रोजी भरणार आहे. तिर्थ क्षेत्र श्री. अंबरीष महाराज मंदिर संस्थांन व टेकडी ग्रुपतर्फे यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत येणार आहे. श्रमदानातून व लोकसहभागातून आजवर टेकडी परिसरात जवळपास ३५०० वृक्षरोपण केले आहेत. तसेच त्या वृक्षांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे हे पर्यावरणाला पोषक व सृष्टि साठी महत्वपूर्ण तसेच हे एक दैविक कार्य हे करत आहे. व दिनांक ८ जुलै २०१८, रविवार रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरिष टेकडीवर १ मिनिटात १,१११ वृक्षारोपणाच्या आदर्श पर्यावरणपूरक अभिनव राष्ट्रीय उपक्रम राबविला आहे.

अंबरिष टेकडीवर आजपर्यंत शेकडो झाडे लावून ती वाढविली आहेत. त्यामुळे अंबरिष टेकडीचे पर्यावरण बदलून टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत झाली आहे. टेकडीवर यात्रेला किंवा यात्रे नंतर कधीही  आल्यावर नास्ता व जेवण केल्यावर उरलेले अन व कागद, युज अॅण्ड थ्रो काही वस्तू रद्दी पेप अश्या वस्तु इकडे तिकडे न फेकता आपण स्वतः प्रत्येकी एक पिशवी आणावी आणि त्यात टाकावे असे आव्हान करण्यात आले आहे.

Related Posts

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !
क्राईम

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

परदेशी पार्सलच्या आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन फसवणूक !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group