• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

जुलै महिन्यात या राशींना असेल आव्हान !

आजचे राशिभविष्य दि १ जुलै २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीत गुरु चांडाळचा अशुभ योग तयार होत आहे, त्यामुळे जुलैमध्ये या राशींच्या अडचणी वाढणार आहेत. या योगामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. तुमची निर्णय क्षमता आणि तर्कशुद्धता या महिन्यात प्रभावित होऊ शकते. तुमची आर्थिक स्थितीही या महिन्यात फारशी चांगली नसणार. या महिन्यात मेष राशीच्या लोकांना कोणताही निर्णय सावधपणे घ्यावा लागेल, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जीवनातील कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी तुम्ही घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घेऊ शकता. जुलैमध्ये तुमची तब्येतही बिघडू शकते. म्हणूनच आपल्या आहार आणि दिनचर्याकडे लक्ष द्या.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना चांगला जाणार आहे. कोणतीही नवीन व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवू शकाल. छोट्या कौटुंबिक सहलीला जाण्याचा देखील योग आहे. या महिन्यात तुम्हाला आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागेल. हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकतं. विदयार्थ्यांना शिक्षणा संबंधित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाला नोकरीत चांगली संधी मिळू शकते. तुमची पगारवाढ आणि बदलीही होऊ शकते.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 मध्ये तुम्हाला पैशाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जुलैमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी मोठ्या प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. या महिन्यात तुम्ही एखाद्या चांगल्या मालमत्तेत देखील गुंतवणूक करू शकता. तसेच, भागीदारीत व्यवसाय करणे देखील तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. इतरांच्या खाजगी आयुष्यात लुडबूड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कर्क – 2023 महिना कर्क राशीच्या लोकांसाठी ठीक राहील. या महिन्यात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कोणाच्याही सल्ल्याशिवाय पैसे गुंतवू नका. तुमच्या वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अनावश्यक प्रवास टाळा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. आवडत्या विषयावर अभ्यास करण्याची संधी मिळेल तसेच नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील.

सिंह – जुलैमध्ये सिंह राशीच्या लोकांनाही खूप काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमची लोकांशी भांडणे वाढतील आणि यामुळे तुमची बरीच कामे रखडतील. या महिन्यात रागाच्या भरात कोणतेही काम करू नका. जुलैमध्ये सिंह राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. जोडीदाराबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होईल. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होईल.

कन्या – राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 हा महिना मार्केटिंग, मीडिया, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भाग्याचा ठरू शकतो. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. वैवाहिक जीवनात आनंद असेल. फक्त कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या मध्ये येण्याने नात्यात दुरावा निर्माण करू नका. या महिन्यात अपघात टाळण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकता. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तूळ – 2023 हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी काही खास असणार नाही. बेरोजगार लोक नोकरीच्या शोधात असतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा तुमचा प्रयत्न असेल. नोकरी व्यतिरिक्त इतरही व्यवसायाचे मार्ग तुम्ही शोधाल. जेणेकरून पैसा हातात राहील. या महिन्यात तुमच्या जोडीदाराची तुम्हाला नव्याने ओळख होईल. तुमच्या त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेम आणखी वाढेल. कुटुंबात देखील वातावरण प्रसन्न असणार आहे. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा दिर्घकालीन आजार असेल तर त्याकडे हलगर्जीपणा करू नका.

वृश्चिक – जुलैमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनाही खूप काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात कोर्टाच्या कचेरीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या कामात अडचण येऊ शकते. तुमच्या वैवाहिक जीवनासाठीही हा महिना अनुकूल नाही. तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. वृश्चिक राशीचे लोक वाईट प्रेम संबंधांमुळे तणावात राहू शकतात. या महिन्यात असे कोणतेही काम करणे टाळा ज्यामुळे नात्यावर परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.

धनु – धनु राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना चांगला जाणार आहे. तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे व्यवसायात तुमची प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाचा अधिक ताण येऊ शकतो. मात्र, कामाच्या ठिकाणी असलेला तुमचा सकारातमक दृष्टिकोन तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल आहे. जुलैमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या.

मकर – मकर राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना संमिश्र फलदायी असणार आहे. जुलै महिन्यात तुमच्या नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता ठेवा, यामुळे तुमच्या घरात सुख-शांती राहील. या महिन्यात तुमच्या व्यवसायात देखील प्रगती होऊ शकते. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जीवन चांगले आणि अनुकूल राहील. स्पर्धेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी चांगला आणि पुढे जाणारा असेल. तुमची आरोग्यविषयक जागरुकता तुमचा मानसिक ताण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

कुंभ – जुलै महिन्यात कुंभ राशीच्या लोकांच्या प्रगतीत खूप अडथळे येणार आहेत. तुमची अनेक पूर्ण झालेली कामेही खराब होऊ शकतात. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन देखील या महिन्यात खराब होऊ शकते. तुमच्यात भांडणे वाढू शकतात. जुलै महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना खर्चाची चिंता लागू शकते. या महिन्यात तुम्हाला कर्ज घेण्याचीही संधी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता.

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना चांगला राहील. जुलैमध्ये, तुमच्या कोणत्याही लहानशा निष्काळजीपणाचा तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. या महिन्यात होणारे खर्च तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकतात. या महिन्यात कौटुंबिक शांतीसाठई तुम्हाला मौल्यवान क्षण काढावे लागतील. वैवाहिक जीवनात संतुलन राहील. फक्त अहंकार बाजूला ठेवा. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते, तुम्ही जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group