• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

‘या’ राशीतील व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण !

आजचे राशिभविष्य दि.२० जुलै २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2023
in राशिभविष्य
0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
Share on FacebookShare on Twitter

मेष:- मानसिक ताण जाणवेल. अति विचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.

वृषभ:- गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता.

मिथुन:– मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

कर्क:- मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

सिंह:- कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

कन्या:- महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ:- भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

वृश्चिक:- भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल.

धनू:- नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे.

मकर:- शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी.

कुंभ:- भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.

मीन:- चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

जर तुमचे कोणतेही काम दीर्घ काळापासून रखडले असेल तर ते देखील आज पूर्ण होऊ शकते.

September 16, 2025
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

तुमचा आत्मविश्वास वाढणार तर अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता

September 15, 2025
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

नवीन बांधकामाची तुमची इच्छा पूर्ण होणार !

September 14, 2025
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहणार

September 13, 2025
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींचे आज अडथळे दूर होणार !

September 12, 2025
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

खाजगी व्यवसाय करणाऱ्यांना अचानक होणार मोठा नफा !

September 11, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

September 16, 2025
सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

September 16, 2025
विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

September 16, 2025
जळगावात तरुणीचा मोबाईल घेत चोरट्यांनी काढला पळ !

जळगाव नवीन बस स्थानकावर तरुणाचे दोन मोबाईल चोरी !

September 16, 2025

Recent News

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

September 16, 2025
सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

September 16, 2025
विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

September 16, 2025
जळगावात तरुणीचा मोबाईल घेत चोरट्यांनी काढला पळ !

जळगाव नवीन बस स्थानकावर तरुणाचे दोन मोबाईल चोरी !

September 16, 2025

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group