• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

चार राशींसाठी आजचा दिवस आहे खास !

आजचे राशिभविष्य दि २५ जुलै २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2023
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला आज काही शुभ बातम्या ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात रस निर्माण होऊ शकतो. तुमचा मुलगा आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची शक्यता आहे.

वृषभ –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शहाणपणाने वागण्याचा असणार आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात योग आणि व्यायामाला सुरुवात करा. तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. जर तुम्ही आर्थिक दृष्टीकोनाबद्दल चिंतित असाल तर तुमची ती समस्या देखील आज दूर होईल.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आर्थिक व्यवहारात काही अडचण आली असेल तर ती आज दूर होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत काळजी कराल. तुमच्या मित्रांची संख्या देखील आज वाढेल. पण तुम्हाला आज सावध राहावं लागेल. तुम्ही प्रवासाला जात असाल तर त्यामध्ये तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा, अन्यथा नुकसान किंवा साहित्य चोरीला जाण्याची भीती आहे.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मान वाढवणारा आहे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. तुमची किर्ती सर्वत्र पसरेल. आज तुम्ही कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवा. आज कुटुंबातील काही चांगल्या कार्यक्रमामुळं वातावरण एखाद्या उत्सवासारखे असेल. त्यामुळं तुम्ही आज आनंदी असाल.

सिंह – आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांना आज गती मिळेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्यास ते विचारपूर्वक करा. आधुनिक कामांमध्ये तुमची आवड वाढेल.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. आज एखादे मोठे ध्येय पूर्ण केल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. स्पर्धेची भावना आज तुमच्यात राहील, त्यामुळं तुम्ही आवश्यक कामाला गती द्याल. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून सुटका होताना दिसत आहे.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमची दिनचर्या बदलण्याची गरज नाही. अन्यथा समस्या येऊ शकते. कार्यक्षेत्रात कोणत्याही कामाशी संबंधित समस्या असल्यास त्यामध्ये तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मदत घेऊ शकता. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी अचानक प्रवासाला जावे लागेल.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि प्रगती वाढवणारा आहे. तुम्ही मोठेपणा दाखवत लहानांच्या चुका माफ कराल. तुम्हाला कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळाली तर ती लगेच ती कोणाला सांगू नका. कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या, अन्यथा तुमचे पालक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत शेअर करू शकता. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही स्पर्धेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुम्हाला व्यावसायिक योजनांचा पूर्ण लाभ मिळेल. सर्वांच्या सहकार्याने तुम्ही पुढे जाल. कोणत्याही कामात जोखीम पत्करु नका, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकते.

मकर – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. तुम्ही आज संयमाने राहा. तुम्हाला आज काही फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल, अन्यथा ते तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर पूर्ण लक्ष केंद्रित करा, अन्यथा समस्या येऊ शकते. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

कुंभ – राशीच्या लोकांना आज काही नवीन करारांचा फायदा होईल. संपत्तीशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर त्यात तुमच्या बाजूनं निर्णय लागेल. तुम्ही तुमच्या जेवणात सात्विक आहार घ्यावा, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. तुमची नेतृत्व क्षमता वाढेल. आज कामावर लक्ष केंद्रित करा. इकडे-तिकडे बसून तुमचा मोकळा वेळ वाया घालवू नका, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मीन – राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांना पूर्ण वेळ द्याल. कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही त्यातील नियमांकडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, ज्यामुळं तुम्ही आनंदी व्हाल आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे.

Tags: #todayhorscorp

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

Recent News

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group