• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भाविकांसाठी आशादायी बातमी : तारांकित प्रश्नाद्वारे आ.खडसेंनी केली मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भाविकांसाठी आशादायी बातमी : तारांकित प्रश्नाद्वारे आ.खडसेंनी केली मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२३

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथे भाविकांसाठी बांधण्यात येत असलेले आमदार यात्री निवासाचे बांधकाम निधीअभावी अपूर्णावस्थेत असल्याबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न मांडला यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले पंढरपूर (जि.सोलापूर) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या रहिवासासाठी मंदिर परिसरात सर्व पक्षीय आमदारांच्या निधीतून आमदार यात्री निवासाचे बांधकाम आराखड्यास सन २००५ मध्ये मंजुरी मिळाली असून, त्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे न.५९/१ मध्ये सं २००९ मध्ये आमदार यात्री निवासाचे बांधकाम सुरु होऊनही निधीअभावी गत १३ वर्षांपासून सदर प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. असे असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर आमदार यात्री निवासाचे निधी अभावी अपूर्णावस्थेत असलेल्या बांधकामास निधी उपलब्ध करून, सदर यात्री निवासी बांधकाम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यावाही केली व भाविक भक्तांच्या सोयीसाठी सदर बांधकाम पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली.

या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले सर्व पक्षीय आमदारांच्या निधीतून पंढरपूर येथे दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांना रहिवासासाठी आमदार यात्री निवासाचे बांधकाम आराखड्यास सन २००५ मध्ये मंजुरी मिळाली असून, त्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे न.५९/१ मध्ये सन २००९ मध्ये आमदार यात्री निवासाचे बांधकाम सुरु करण्यात आले गत १३ वर्षांपासून सदर प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. सदर कामास आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एकूण चार इमारतींच्या बांधकामास दिनांक ११/०७ /२००७ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये ७ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सदर प्रशासकीय मान्यता आदेशात, उपलब्ध निधीच्या तरतुदीनुसार बांधकाम टप्याटप्याने पूर्ण करणे विषयी नमूद केले आहे. त्यामुळे प्राप्त निधीच्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यानुसार कामे पूर्ण करून, इमारत वापरण्यायोग्य करून हस्तांतरित केलेली आहे. तसेच उर्वरित निधी अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने, उर्वरित तीन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले नाही.

सदर चार इमारतींपैकी एका इमारतीचा ताबा मा.विभागीय आयुक्त, पुणे व मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या सूचनेनुसार दिनांक २१/११/२०१३ अन्वये कार्यकारी अधिकारी, श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांचेकडे हस्तांतरित केला असून उर्वरित कामे मंदिर समिती मार्फत करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांचे दिनांक १९/०३/२०१४ नुसार निर्णय देण्यात आला आहे.

Tags: #cmshinde#eknathravkhadse

Related Posts

Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026
ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर
क्राईम

ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

August 6, 2026
दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group