• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कर्तव्यावर असलेल्या पोलिसासह डॉक्टरला बेदम मारहाण !

सोशल मीडियावर होतोय व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2023
in क्राईम, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
कर्तव्यावर असलेल्या पोलिसासह डॉक्टरला बेदम मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ ऑगस्ट २०२३

समाजाचे नेहमीच रक्षण करण्यासाठी पोलीस कर्तव्यदक्ष असतात तर दुसरीकडे समाजाला रोगापासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर अग्रभागी असतात पण याच दोन वर्दीवर असताना पोलीस व डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली असल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. तेथील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर सिडको येथील एका रुग्णालयाजवळ शनिवारी संध्याकाळच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांला मारहाण होत असल्याची घटना पोलिसांना फोन करून सांगितले असता घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले मात्र जमावाने पोलिसांना न जमता डॉक्टरांसह मध्यस्थी करत असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आले आहे. ही सर्व घटना रस्त्यावर उभे असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केली असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संशयित आरोपीला त्याची रस्त्यावर उभी असलेली चारचाकी बाजूला लावण्यासाठी सांगितले असता त्याने त्यास नकार दिल्याने आक्रमकरित्या उत्तर देत असल्याने त्यांनी थेट हॉस्पिटलला देखील आग लावू अशी धमकी सुद्धा यात दिली आहे.

Video | Family beat up policeman catching him by the collar in public in Hospital premises in Aurangabad in Maharashtra. Police had arrived on complaint of Doctors being thrashed by a mob. pic.twitter.com/BaoaWXJycy

— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 6, 2023

पहिल्यांदा डॉक्टरांना मारहाण होत असताना डॉक्टरांनी लागलीच पोलिसांना फोन करीत तक्रार केली असता त्यावेळेस पोलीस घटनास्थळी आले त्यानंतर आरोपीच्या कुटुंबातील काही सदस्यांनी थेट पोलिसाला देखील पकडून मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले त्यांनी एका पोलिसाची कॉलर पकडत त्याला ओढले आणि तेथे जमलेल्या मोठ्या जमावासमोर मारहाण करण्यास सुरुवात देखील केली आहे याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले असून कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

Tags: #criem#policeDoctoer

Related Posts

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील
जळगाव

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

January 28, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026
अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !
राज्य

अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !

January 28, 2026
महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !
क्राईम

महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 28, 2026
‘माझा आनंद हरपला’ ; माजी मंत्री आ.अनिल पाटील भावूक !
क्राईम

‘माझा आनंद हरपला’ ; माजी मंत्री आ.अनिल पाटील भावूक !

January 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

महसूल विभागात खळबळ : एरंडोल तालुक्यात दोन तलाठी लाच घेताना पकडले

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

January 28, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026
अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !

अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणावर शोककळा – एकनाथराव खडसे !

January 28, 2026
महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

महाराष्ट्राच्या विकासाचा कणखर आधार हरपला; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group