• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आजचा दिवस ‘या’ राशीतील लोकांना ठरणार त्रासदायक !

आजचे राशिभविष्य दि ८ ऑगस्ट २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३

मेष – तुमची गेल्या काही दिवसापासून रखडलेली कामे आज पूर्ण करण्याचा हा दिवस असेल त्यासोबतच आपल्या जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हवर जाण्याचा विचार करत असाल तर ज्या लोकांना करिअरची चिंता आहे त्यांना ही नोकरी मिळू शकते जे लोक काही मोठ्या योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असतील तर त्यांनी देखील अटी व शर्तीकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे.

वृषभ – या राशीतील काही लोकांचा दिवस गोंधळात जाणार आहे कुटुंबातील असलेल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या करण्याकडे कल असणार आहे तरीही कुटुंबातील एखाद्या सदस्यावर तुमच्यावर नाराज होण्याची दाट शक्यता आहे व्यवसायाबाबतीत तुम्हाला जर लहान अंतराच्या सहलीला जाण्याची संधी मिळेल जे लोक बाहेर देशात जाण्याचा विचार करीत असतील त्यांना आज चांगली संधी मिळू शकते पैसे उधार देणे टाळावे अन्यथा ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी असणार आहे.

मिथुन – या राशीतील लोकांचा दिवस समस्यांनी भरलेला असणार आहे त्यामुळे मनात एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थता निर्माण राहील तुमचे मन कामात गुंतून राहणार नाही व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस चढउतारांनी भरलेला असेल तरीदेखील आपल्या परिवाराच्या तब्येतीची काळजी घेऊन थोडे चिंतन करा.

कर्क – या राशीतील लोकांचा आजचा दिवस मोठ्या आनंदाचा असणारा असून मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवण्याचा प्रयत्न करणार असाल तर आर्थिक बाबतीत आज स्पष्टपणे भूमिका घ्या लहान अंतरावरच्या सहलीला जाण्याची शक्यता असून तुम्ही तुमच्या सुख सुविधांच्या गोष्टीवरही भरपूर पैसा खर्च करणार जे पाहून तुमचे शत्रू देखील नाराज होतील.

सिंह – या राशीतील लोकांचा दिवस संमिश्र आणि फलदायी जाणारा असून व्यवसायाच्या बाबतीत मत देणे टाळावे कुटुंबात असलेल्या कलामुळे तुम्ही जास्त त्रस्त असाल तर एखाद्या सदस्याचा सल्ला घ्यावा व्यवसायामध्ये एक मोठा निर्णय घेताना अत्यंत सावधानपणे निर्णय घ्यावा अन्यथा भागीदारात कोणतेही काम केले असेल तर ते तुमच्यासाठी चांगले राहणार नाही झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप होईल नाराज मुलांना दिलेले वचन देखील पूर्ण करावी लागणार आहे.

कन्या – या राशीतील लोकांचा आजचा दिवस पूर्ण पणे सकारात्मक परिणाम देणारा असेल काही लोकांसाठी चांगला विचार कराल तर लोक तुमचा स्वार्थ समजू शकतात पण विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष देणे महत्त्वाचे असेल त्यामुळे जुने मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळणार आहे.

तूळ – या राशीतील अनेकांचा दिवस आनंद घेऊन येणार आहे नोकरीत काम करीत असताना हलगर्जीपणा टाळावा आणि विरोधक तुमच्या आनंदा मध्ये अडथरा आणू शकतात कुटुंबामध्ये आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे लहान मुलांसाठी भेटवस्तू आणाव्या लागतील त्यासोबतच जीवनसाथी सोबत मिळून तुम्ही भविष्यासाठी काही नियोजन करणार.

वृश्चिक – या राशीतील लोकांचा आजचा दिवस चांगला असेल पण आर्थिक दृष्टिकोनातून देखील त्यांना मेहनत करणे महत्त्वाचे व्यवसायास संबंधित कोणताही करार अंतिम करण्याची संधी मिळणार आहे तर डोळ्यांशी संबंधित काही समस्या असल्यास त्याबद्दल लागलेच वैद्यकीय सल्ला घ्यावा कुणाकडूनही पैसे घेतले असतील तर ते तुम्हाला आज परत करावे लागणार आहे.

धनु – तुमच्याकडे परस्पर सहकार्याची भावना निर्माण होणार त्यामुळे जास्त खर्चामुळे तुम्हाला अडचणी देखील येणार प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळणार इतरांच्या बोलण्यात गुरु कुठून कोणत्याही गोष्टी ला हो म्हणू नका नोकरीत तुमच्या आवडीचे काम करणार तर तुमच्या स्तुतीला देखील स्थान मिळणार नाही.

मकर – आजचा दिवस या राशीसाठी संमिश्र असून प्रत्येकाला कुटुंबातील एखाद्या सदस्येकडून खरे खोटे ऐकायला मिळू शकते आणि भावाच्या बहिणीच्या लग्नाचे प्रकरण निश्चित होऊ शकते त्यामुळे व्या परिवारात आनंददायी असेल पण जर एखाद्या गोष्टीबद्दल तलाव असेल तर आज आनंदाच्या आड येऊ देऊ नका मुलं तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील.

कुंभ – या राशीतील आजचा दिवस नोकरीत काही अडचणी आणणारा ठरणार आहे त्यानंतर तुम्ही त्यात बदल करण्याची योजना देखील राबवल त्यामुळे जोडीदाराकडून काहीतरी चांगली बातमी देखील मिळणार आहे तुमचे मन प्रसन्न होणार असे काम होणार परिवारातील ज्येष्ठ सदस्या सोबत बसून समस्यावर वेगवेगळी चर्चा देखील होणार आहे पण आपले आई-वडील तुमच्यावर नाराज राहणार

मीन – या राशीतील लोकांनी निर्णय क्षमतेत फायदा होणार तर तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्यास मदत होणार आहे याबद्दल तुम्ही आनंदी व्हाल पण फालतू खर्च वाढवू शकतो जे तुमच्यासाठी नंतर समस्या बनू शकते प्रेम आणि जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये जो परस्पर तणाव होतो तो आज दूर होणार आहे व्यवसाय तुम्हाला काही अनोळखी लोकांपासून नियमितपणे सावध राहावे लागणार आहे.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group