• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

काहींचे व्यवहार अडकणार तर अनेकांना होणार आर्थिक फायदा !

आजचे राशिभविष्य दि २३ ऑगस्ट २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2023
in राशिभविष्य
0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संघर्षाचा असेल. आज कोणतंही नवीन काम सुरु करताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात थोडे सावधगिरीने काम करणं गरजेचं आहे. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असेल. मुलाच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील.

वृषभ –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला जर नवीन वाहनाची खरेदी करायची असेल तर आजचा दिवस शुभ आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाल्यास तुमचे आरोग्य आज चांगले राहील. आज नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून तुमचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ चांगला असणार आहे. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

मिथुन –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. अविवाहित लोकांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप चांगला असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन योजना राबवू शकता. त्यामुळे तुमचा व्यवसाय खूप वाढेल, आणि तुम्हाला आर्थिक फायदा होईल. नोकरदार लोकांना आज कामाच्या ठिकाणी जास्त ताण राहील. मुलांच्या बाजूने तुमचे मन समाधानी राहील.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्हाला न्यायालयीन कामकाजालाही सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमची आर्थिक प्रगतीही होईल. जर तुम्हाला भागीदारीत कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यात तुम्हाला त्यात नफा मिळेल. आज वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा कठीण जाईल. तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता आणि तुम्हाला मानसिक तणावही होऊ शकतो. आज कुटुंबीयांबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. आज तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन काम सुरू करू शकता, हे नवीन काम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवू शकतो. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी असेल. आज तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ दिवस असेल. व्यवसायात तुमचे कोणतेही काम दीर्घकाळ थांबले असेल तर ते काम तुमच्या मेहनतीने आज पूर्ण होऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. मुलाच्या बाजूने तुमचे मन समाधानी असेल.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा कठीण जाईल. तुम्ही कोणताही व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न कराल, त्यात तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुमचे मन खूप अस्वस्थ असेल. आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण देखील असू शकतो. कौटुंबिक बाजूने तुमचे मन थोडे असमाधानी असू शकते.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चांगला जाईल. आज कोणत्याही वादात पडू नका, बोलण्यावर संयम ठेवा. अनावश्यक गोष्टींवर कोणाशीही चर्चा करू नका अन्यथा अनावश्यक गोष्टींमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचीही तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. आज व्यवसाय करणारे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. त्यात तुम्हाला नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल.

मकर –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुमचे खास काम बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही खूप तणावात आणि काळजीत राहू शकता. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी असेल. आज कुटुंबाचा पाठिंबा तुमच्याबरोबर राहील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगलाअसेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी ऑफर मिळू शकते ज्यामध्ये तुम्हाला नफा मिळेल. आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संघर्षाचा असेल. आज तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. आज तुम्हाला व्यवसायात काही नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता. कोणत्याही प्रकारचे नवीन कार्य सुरू करू नका. मुलाच्या बाजूने तुमचे मन समाधानी असेल. मुलांच्या आणि कुटुंबाच्या भविष्याबाबत तुम्ही चिंतेत असाल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.

मीन — राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुम्हाला व्यवसायात कोणताही मोठा व्यवहार करायचा असेल तर आज तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळावेत. अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. दुसऱ्याला पैसे उधार देऊ नका. तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा असेल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. लहान मुलांच्या बाबतीत आज तुमचे मन समाधानी राहील.

Tags: #todayhorscorp

Related Posts

मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार तर उधार दिलेली रक्कम परत मिळणार !

May 13, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

या राशीतील लोकाना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे !

May 12, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026

Recent News

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group