• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासून प्रेरणा घ्यावी ; रोहिणी खडसे !

जे ई स्कुल मुक्ताईनगर येथे चांद्रयान 3 माहिती पत्रकांचे चित्रप्रदर्शन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासून प्रेरणा घ्यावी ; रोहिणी खडसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२३

संपुर्ण जगाचे लक्ष लागून असलेले ‘चांद्रयान 3’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी हि मोहिम यशस्वी करून संपुर्ण जगतात भारत देशाचे नाव उंचावले आहे

यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्या बाबतीत भारत प्रथम राष्ट्र ठरले आहे . भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या अपार मेहनतीचे चिज झाले असुन या मोहिमेमुळे संपुर्ण भारतीयांची छाती गर्वाने फुगली आहे चांद्रयान 3 या मोहिमेविषयी संपुर्ण माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनीचे जे ई स्कुल आणि ज्युनियर कॉलेज मुक्ताईनगर येथे आयोजन करण्यात आले आहे . आज मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले

यावेळी उप प्राचार्य जे.जे पाटील, पर्यवेक्षक व्ही डि बऱ्हाटे, एस पि राठोड, एस आर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या चांद्रयान 3 हे यशस्वी रित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरल्याने संपुर्ण जगाचे या मोहिमेने लक्ष वेधुन घेतले आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने हि ऐतिहासिक कामगिरी पुर्ण करत संपुर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरल्याने संपुर्ण जगाचे या मोहिमेने लक्ष वेधुन घेतले आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने हि ऐतिहासिक कामगिरी पुर्ण करत संपुर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.’चांद्रयान 3′ हे चंद्रावर उतरून तेथील भौगोलिक व इतर परिस्थितीचा अभ्यास करणार आहे चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण मिळवणार आहे याचा भविष्यात आपल्याला संशोधन व इतर बाबींसाठी फायदा होइल या मोहिमेचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा असे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी सर्व महिती व्यवस्थित समजुन घ्यावी संशोधक वृत्ती जोपासून प्रेरणा घ्यावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले

या प्रदर्शना मध्ये चांद्रयान 3 च्या निर्मिती पासुन लँडिंग पर्यंत, तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने आतापर्यंत केलेल्या इतर अवकाश संशोधन मोहिम, इस्रोची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. विक्रम सारा भाई, माजी राष्ट्रपती डॉ ए .पि .जे अब्दुल कलाम सर व इतर भारतीय शास्त्रज्ञां विषयी आणि भारतीय संशोधन संस्था विषयी माहिती देणारे महिती पत्रकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी सी.डी पाटील, डी.एन.खडसे.अजय खुळे, व्ही .बी राणे, व्ही.डि .पाटील , बि एम कोल्हे,कपिल जंगले , एस आर ठाकूर , एस एम वाढे, सौ. ए.पी पाटील, एल.व्ही.पाटील. व्ही एस.राणे.सी.टी.पाटील व विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ए. पी.झांबरे यांनी तर आभारप्रदर्शन सी. डी.पाटील यांनी केले.

Related Posts

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगाव

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !
जळगाव

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !
क्राईम

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group