• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२६ 

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर रविवारी सकाळी दुर्दैवाचा डोंगर कोसळला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत चालत असलेल्या वारकऱ्यांना जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथील मुक्काम आटोपून रविवारी सकाळी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करत असताना हा भीषण अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात वारकऱ्यांचा ताफा पुढे सरकत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने प्रथम वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर ट्रकने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की सहा वारकरी गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, इतर वारकरी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी वारीच्या आनंदावर विरजण पडले असून, वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना वारकरी आणि भाविकांकडून केली जात आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group