• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२६ 

दिनांक १० जुलै २०२६ रोजी महाविद्यालयात इ. १२ वी तसेच महाविद्यालयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष.श्री.विनोद पाटील, माजी विद्यार्थी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. वरुणराज नन्नवरे, शालेय समिती प्रमुख डॉ. महेंद्र शिरोडे सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बारी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख डॉ. हर्षा खडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व पाहुण्यांच्या सत्काराने करण्यात आली. कार्यक्रमाचा उद्देश व संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या प्रस्तानेतून डॉ. हर्षा खडके यांनी मांडला तर विद्यार्थ्यानी समाज शैक्षणिक प्रगती सोबतच सामाजिक व राष्ट्रीय हितासाठी देखील करावे असा संदेश देवून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सत्कार समारंभात इ. १२ वीच्या वर्गातून महाविद्यालय स्तरावर प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, JEE Advance परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व महाविद्यालयातून प्रथम, व्दितीय आणि तृतीय वर्षातून उत्तीर्ण झालेले व विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बारी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना ध्येय ठरवून त्यांच्या प्राप्ती साठी सर्वोतोपरी प्रयत्न करावा व There is No Shortcut for Success असा सल्ला दिला तर अध्यक्षीय मनोगतातून श्री. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व यशासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास देवून सर्व सत्कारार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना व शिक्षकांना देखील शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. हितेश ब्रिजवासी यांनी व समारोप प्रा. हितेंद्र सरोदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. रमेश बारी, डॉ. हर्षा खडके व विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैजयंती चौधरी, श्री. सुनील नारखेडे, डॉ. संतोष बडगुजर, श्री. सुनील बारी, श्री. प्रदीप सपकाळे, श्री. सागर पाटील आदींनी सहकार्य केले.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group