• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

सरकार करणार मदत ; असा सुरु करा व्यवसाय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, सामाजिक
0
सरकार करणार मदत ; असा सुरु करा व्यवसाय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२३

देशातील अनेक शेतकरी शेती सोबत शेती सोबत शेळीपालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय करत असतात यातून मोठा त्यांना आर्थिक फायदा देखील होत असतो. आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील ही शेती पूरक व्यवसाय करू शकता यासाठी सरकार तुम्हाला मदत करत आहे.

तुम्हालाही व्यवसाय करायची इच्छा असेल मात्र तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकार यासाठी मदत करणार आहे. या मदतीचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. शेतीपूरक व्यवसायासाठी सरकार अनुदान देत आहे. सरकारने यासाठी एक योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान असे या योजनेचे नाव आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुखाद्य, मेंढीपालन, वैरण, बियाणे त्याचबरोबर मुरघास निर्मिती यांसारखा व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकार देत आहे. याच्या माध्यमातून शेतकरी एक उद्योजक बनू शकतील. माहितीनुसार, केंद्र सरकारने 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित केल्या असून त्यानुसार सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे. कोणतीही योजना म्हटलं की त्यासाठी पात्रताही असतेच. तसेच या योजनेसाठी देखील पात्रता आहे. सहकारी दूध उत्पादक संस्था, व्यक्तिगत व्यावसायिक शेतकरी, उत्पादक संस्था, स्वयंसहायता बचत गट, खाजगी संस्था, शेतकरी सहकारी संस्था, आणि स्टार्टअप ग्रुप यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

तुम्हाला जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्या ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, प्रकल्प अहवाल, वीज बिलाची प्रत अशा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळून जाईल.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group