• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जुलै २०२६

पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन “संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना” अंतर्गत गावठाण म्हणून तातडीने उपलब्ध करून द्यावी, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रश्नावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप गोर सेना व ग्रामस्थांनी केला असून, तातडीने निर्णय न झाल्यास ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गोर सेना आणि रामेश्वर तांडा ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन गावठाणासाठी उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वी शासन आदेश, तहसीलदारांचे पत्र, ग्रामसभा ठराव तसेच विविध शासकीय स्तरावरील पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, अद्यापही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने तांड्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

निवेदनात ग्रामपंचायतीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची विविध प्रशासकीय कामे प्रलंबित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी व निवेदने सादर करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कथित बनावट अर्ज प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही, तर ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गावठाणाचा प्रश्न आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांमुळे रामेश्वर तांड्यात पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन यावर कोणता निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group