• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जुलै २०२६

जामनेर तालुक्यातील शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) पदावरील जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्या जागी ग्रामसेवक किंवा तलाठी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात गुरुवार, १६ जुलै रोजी जामनेरचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मनसे विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त प्रशासकीय कामकाजामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद केले.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या अनेक शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी असल्याने त्यांचा मोठा वेळ निवडणूकविषयक कामांमध्ये जातो. परिणामी विद्यार्थ्यांना अपेक्षित वेळ आणि दर्जेदार अध्यापन मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना पूर्णवेळ शाळेत राहून अध्यापन करता यावे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी त्यांना बीएलओच्या जबाबदारीतून मुक्त करणे आवश्यक आहे.

याऐवजी गावातील ग्रामसेवक किंवा तलाठी यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसेवक आणि तलाठी यांचा गावातील नागरिकांशी सातत्याने संपर्क असल्याने त्यांना मतदारांची अचूक माहिती असते. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत ठेवणे, पडताळणी करणे आणि निवडणूकविषयक कामे अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आशुतोष पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, पहूर अध्यक्ष रतन देशमुख, तालुका उपाध्यक्ष वाल्मीक कोळी, तालुका सरचिटणीस रामेश्वर भोसले, परशुराम चिखलीकर, सतीश विजय पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !
जळगाव

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
जळगाव

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन
जळगाव

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group