• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रक्षाबंधनच्या पूर्वीच भाऊ – बहिणीने उचलले टोकाचे पाऊल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2023
in क्राईम, राज्य
0
रक्षाबंधनच्या पूर्वीच भाऊ – बहिणीने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२३

रक्षाबंधनचा पवित्र सण अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असतांना राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्या चुलत भाऊ – बहिणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या बाळापुर हद्दीत असलेल्या डोंगरकडा या गावातील आनंदा पंडित (वय २८) व ऐश्वर्या पंडित (वय १८) या दोघी चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याले आहे. डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ राहायचे. सोमवारी सायंकाळी स्वतःच्या घरात बहिणीने तर रात्री भावाने शेतामधील झाडाला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह आखाडा बाळापूर येथील शवविच्छेदन कक्षात दाखल करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापुर परिसरासह पंडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत बाळापुर पोलिसांनी कोणतीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. या घटनेचा बाळापूर पोलीस तपास करत असून पोलिसांच्या चौकशीनंतर या दोघांच्याही आत्महत्येचे कारण पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: #hingoli

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

June 10, 2026
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group