• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्यात पहिल्यांदा जळगावच्या महिलेवर एमपीडीएची कारवाई !

रामानंद पोलिसांनी केली कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राज्यात पहिल्यांदा जळगावच्या महिलेवर एमपीडीएची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३

राज्यासह जिल्ह्यात प्रथमच एका ५० वर्षीय महिलेला एमपीडीए कायद्यांतर्गत रामानंद नगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हरिविठ्ठल नगरातील रेल्वे पुलाजवळ धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय ५०) हि महिला या परिसरात दारू विकून हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर तसेच आजुबाजूच्या परिसरातील तरुण मुले, व्यक्ती दारूच्या आहारी जावुन व्यसनाधीन झालेले आहेत. तसेच व्यसनी व्यक्तीमुळे तरुण पिढीचे कुटुंबे व्यसनाधीन होवुन कुटुंबातील मुली, स्त्रियांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच व्यसनी इसमांमुळे रामानंद नगर पोलीस स्टेशन परिसरातील तसेच जळगांव शहरातील स्त्रिया, मुलींचेचे छेडखानीचे प्रमाण वाढले होते.

या महिलेवर आज पर्यत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे १६ गुन्हे दाखल असुन तिचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तिला कायद्याचा धाक राहिलेला नव्हता. यामुळे धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (वय ५०) हीचेवर कायद्याचा धाक रहावा व भीती राहावी या करिता रामानंद पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांनी चार्ज घेतल्या पासुन अवघ्या ०४ महिन्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शन व मदत घेऊन सुमारे ०८ ते १० वर्षा पासुन रामानंद नगर पो.स्टे. हद्दीत गावठी हात भट्टीची दारू विक्री करणारी महिला नामे धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर हिस एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृह अकोला जिल्हा अकोला येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदरची स्थानबद्ध करण्यात आलेली महिला हि जळगाव जिल्हा तसेच महाराष्ट्रातुन पहिलीच महिला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील, पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ.सुशील चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ.सुनील दामोदरे, पो.हे.कॉ.राजेश चव्हाण, पो.हे.कॉ.विजय खैरे, पो.ना.रेवानंद साळुंखे, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.कॉ.रवींद्र चौधरी, पो.कॉ.उमेश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो. कॉ. ईश्वर पाटील, पो.कॉ. इरफान मलिक व महिला पोलीस राजश्री पवार या सर्वांनी सदर स्थानबद्ध करण्यात आलेल्या महिले विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन तिला स्थानबद्ध करणे बाबत महत्वाची भुमिका पार पाडली आहे.

Related Posts

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group