• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आज हरतालिका : दुहेरी लाभ अन मिळणार आशीर्वाद : शुभ मुहूर्त जाणून घ्या

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 18, 2023
in राज्य, सामाजिक
0
आज हरतालिका : दुहेरी लाभ अन मिळणार आशीर्वाद : शुभ मुहूर्त जाणून घ्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२३

प्रत्येक सोमवार हा भगवान शंकराच्या पूजेला समर्पित केलेला आहे. आज एक अतिशय शुभ योगायोग घडत आहे. कारण आज शिवभक्तांना भोलेनाथाची पूजा केल्याने दुहेरी लाभ आणि आशीर्वाद मिळणार आहेत.

आज हरतालिका व्रत आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या व्रतामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी हे निर्जळी व्रत करतात. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही योग्य वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.

हरतालिका शुभ मुहूर्त

हरतालिका तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधी, नियमानुसार पूजा केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होते. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते. पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत सोमवारी 18 सप्टेंबरला केले जाईल. सकाळी 6 ते रात्री 8.24 पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.

अशी करा हरतालिका पूजा
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.
अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.

घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी.
पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी.

सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची पूजा करावी.
पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.

पूजेसाठी लागणारे साहित्य 

चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या-तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्याची साधने. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, झाडांची पाने इत्यादी

फळ प्राप्ती नक्की होईल, फक्त व्रत नियम पाळा
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.
बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर ,

बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई ,
मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी.
नंतर मनोभावे प्रार्थना करावी.

कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.
दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा.

या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत.
नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकावी
आरती करून दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून मुर्ती तसेच लिंग विसर्जन करावी.

टीप : वरील सर्व बाबी जळगाव मिरर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जळगाव मिरर कोणताही दावा करत नाही.

Related Posts

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान
जळगाव

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !
जळगाव

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !
जळगाव

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group