• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2026
in जळगाव ग्रामीण, क्राईम, जळगाव
0
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६   नोव्हेंबर २०२६ 

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यासह सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार,   अजिंठा चौफुली जवळील इदगाह कॉम्पलेक्स परिसरातून तरबेज सैय्यद आसिफ यांची (एमएच १९, टी ७७७०) क्रमांकाची दुचाकी दि. १ नोव्हेंबर रोजी चोरीस गेली होती. तर दुसरी कुसंबा येथील कैलास पाटील यांची (एमएच १९, डीएस ५१४०) क्रमांकाची दुचाकी दि. २५ ऑक्टोंबर रोजी चोरीस गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, गजानन महाजन, विशाल कोळी, सुभाष साबळे, ललित नारखेडे व एलसीबीचे विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील, रावसाहेब पाटील यांचे पथक रवाना केले.

या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित सुलेमान तडवी यासह अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्यांच्याकडून चोरलेल्या दोन्ही दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

Related Posts

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध
जळगाव ग्रामीण

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group