• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विद्यार्थ्यांनी संवाद ठेऊन शिस्त, नियोजनबद्ध शिक्षण घ्यावे : डॉ. जयप्रकाश रामानंद

डीन्स ऍड्रेस मधून अधिष्ठात्यांचा नवप्रवेशित विद्यार्थ्यांना संदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 23, 2022
in जळगाव, सामाजिक
0
विद्यार्थ्यांनी संवाद ठेऊन शिस्त, नियोजनबद्ध शिक्षण घ्यावे : डॉ. जयप्रकाश रामानंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोला. संवाद वाढवा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तंत्रज्ञान साक्षर व्हा.  तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डीन्स ऍड्रेस) पार पडला. तसेच याचबरोबर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरु झाल्या. यावेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैला पुराणिक, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुण कसोटे, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ.वैभव सोनार, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता सुलक्षणे,  जीवरसायनशास्त्र विभागाच्या डॉ. धनश्री चौधरी उपस्थित होते.
प्रथम दिपप्रज्वलन करून धन्वंतरी पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. तसेच धन्वंतरी स्तवन देखील करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला प्रवेशित सर्व 150 विद्यार्थ्यांना  पांढरा कोट देऊन त्यांना नेमप्लेटची पिन लावून महाविद्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच, हा वैद्यकीय सेवेचा पांढरा कोट घातल्यानंतर, सेवेप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या तसेच नैतिक व सामाजिक जबाबदारी याबाबतची माहिती उपअधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नवीन सूचनेनुसार विद्यार्थ्यांना महर्षी चरक शपथ देण्यात आली.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना डीन अँड्रेस मधून संबोधतांना सांगितले की, या महाविद्यालयाच्या परिसरात आपण वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्यासाठी आला आहेत. येथे शिस्त व अभ्यासाचे नियोजन ठेवले तर तुमच्या भविष्यातील करिअरला निश्चित आकार देईल. रोज वृत्तपत्रे वाचा, त्यातील ज्ञानपूर्ण घडामोडी पहा. वैद्यकीय क्षेत्र हे एक नोबेल प्रोफेशन’ असून, ज्ञान, कौशल्याच्या बळावर या पवित्र क्षेत्रात नाव कमवा. यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहा.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नामांकित डॉक्टर घडले.त्यामुळे प्रगती करण्यासाठी फार मोठी संधी असून, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे, असेही अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी विद्यार्थ्यांना डीन्स ऍड्रेस मधून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक समितीची, वसतिगृहाची माहिती इतर प्राध्यापकांनी दिली.
कार्यक्रमाला जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ.भाऊराव नाखले, बालरोग विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब सुरोशे, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ.इमरान तेली, बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. संगीता गावित, डॉ.प्रशांत देवरे, डॉ. विलास मालकर, डॉ.मोनिका युनाती, प्रा. दिव्या शेकोकार आदी प्राध्यापक उपस्थित होते.
सूत्रसंचालन महाविद्यालय प्रतिनिधी राज सिंग याने तर आभार तानिया फातेमा यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी डॉ.भाग्यश्री पाटील, डॉ.गौरांग चौधरी, डॉ.ऐश्वर्या पाटील,  जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, प्रकाश पाटील, संदीप माळी, राकेश सोनार, अजय पाटील आदींनी सहकार्य केले. तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम
जळगाव

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार
जळगाव

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला
जळगाव

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group