• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

उर्फीने उरकवला गुपचूप साखरपुडा ; फोटो झाले व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2023
in मनोरंजन, तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
उर्फीने उरकवला गुपचूप साखरपुडा ; फोटो झाले व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३

नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मिडीयावर चर्चेत असलेली मॉडेल उर्फी जावेद आता देखील एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आता उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर उर्फी हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. उर्फी हिचा फोटो पाहिल्यानंतर तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा रंगली आहे. उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये ती हवन कुंडाजवळ बसलेली दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये उर्फी पूजा करताना दिसत आहे. उर्फी हिच्यासोबत एक पुरुष देखील बसल्याचं दिसत आहे. उर्फी सलवार सूटमध्ये दिसत असून तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. फोटोमध्ये उर्फी बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या बोटावर काहीतरी घालताना दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एक नेटकरी उर्फीच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘अभिनंदन…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघांना शुभेच्छा…’ तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘दोन्ही हातांनी आंगठी कोण घालतं…’ सध्या सर्वत्र उर्फी हिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटो पाहून उर्फी हिने साखरपुडा उरकल्याची चर्चा रंगली आहे…

Is @urf7i now engaged? New picture suggests the popular personality has gotten engaged through Hindu rituals.
.
.
.
.
.
.#uorfijaved #urfi #roka #urfijaved #engagement #rokaceremony #leaked pic.twitter.com/ztqoRrmSxu

— Viral Bhayani (@viralbhayani77) October 3, 2023

एवढंच नाही तर, अभिनेत्रीने साखरपुडा केला नसून, तिच्या आगामी सीरिजच्या शुटिंग दरम्यानचा फोटो असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यावर अद्याप उर्फी हिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उर्फी हिच्या वक्तव्यानंतर सत्य समोर येईल… शिवाय फोटोमध्ये दिसणार पुरुष कोण आहे? याबद्दल देखील कोणती माहिती मिळू शकलेली नाही.

Tags: #urfijaved

Related Posts

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group