• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : ‘या’ योजनेत मुलींना करणार लखपती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : ‘या’ योजनेत मुलींना करणार लखपती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२३

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Tags: #cmshinde

Related Posts

वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !
राजकीय

वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !

September 14, 2025
चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 14, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : शाळेतून घरी येताच मुलांना दिसला आईचा मृतदेह !

September 14, 2025
केसीई सोसायटीचा ८१ वर्षांचा गौरवशाली प्रवास: १६ सप्टेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
जळगाव

केसीई सोसायटीचा ८१ वर्षांचा गौरवशाली प्रवास: १६ सप्टेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन !

September 14, 2025
आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !
क्राईम

आरक्षणासाठी बंजारा समाजातील तरुणाने सोडले प्राण !

September 13, 2025
छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !
क्राईम

छळाला कंटाळून विवाहितेने संपविले आयुष्य : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा !

September 13, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !

वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !

September 14, 2025
चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 14, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : शाळेतून घरी येताच मुलांना दिसला आईचा मृतदेह !

September 14, 2025
केसीई सोसायटीचा ८१ वर्षांचा गौरवशाली प्रवास: १६ सप्टेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन !

केसीई सोसायटीचा ८१ वर्षांचा गौरवशाली प्रवास: १६ सप्टेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन !

September 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group