• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील माजी आमदारांच्या चारचाकीचा अपघात !

माजी आ.पाटील गाडीत नव्हते तर सुदैवाने चालकही बचावला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यातील माजी आमदारांच्या चारचाकीचा अपघात !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे माजी आ.बी.एस.पाटील यांच्या चारचाकीचा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी सुदैवाने चारचाकी गाडीमध्ये माजी आ.पाटील हे नव्हते तर त्यांचे चालक असल्याचे समजते. हा अपघात नवलनगर जवळ दि.१० ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्याचे माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांची चारचाकी गाडी क्र. एमएच-१२, डब्ल्यू ३२३२ ही मंगळवारी धुळे येथे सर्व्हिसींगसाठी चालक दिनेश धनगर हे घेऊन गेले होते. गाडी सर्व्हिसिंग झाल्यावर चालक गाडी घेऊन अमळनेरच्या दिशेने येत असताना नवलनगर जवळील पुलाच्या कठड्याला या चारचाकी गाडी ठोकली गेली. यात सुदैवाने डॉ.बी.एस.पाटील नव्हते. तसेच गाडीच्या दोन्ही एअर बॅग उघल्याने चालक धनगरही बचावले आहे. अपघाताची वार्ता जशी अमळनेर तालुक्यात पसरली होती.

Tags: #amalner

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !
जळगाव

१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव
जळगाव ग्रामीण

१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव

July 28, 2026
भंगाळे गोल्डचे नियमबाह्य जाहिरात फलक अखेर हटवले; ॲड. पियुष पाटील यांच्या तक्रारीनंतर मनपाची कारवाई !

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा !

July 29, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

July 29, 2026
शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

July 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group