• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

तुम्हाला कामात होणार फायदे पण आर्थिक नुकसान संभवते !

आजचे राशिभविष्य दि ११ ऑक्टोबर २०२३ बुधवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2023
in राशिभविष्य
0
तुम्हाला कामात होणार फायदे पण आर्थिक नुकसान संभवते !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२३

मेष : आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. जोडीदारासोबत मूड एकदम बहारदार राहील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुकही होऊ शकतात.

वृषभ  : पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते.

मिथुन  : तणावाकडे दुर्लक्ष करू नका. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल.

कर्क  : धनलाभ होण्याची शक्यता. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.

सिंह  : नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल. तुमचा जोडीदार हा देवदूतच याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कन्या  : गुंतवणुकीतून फायदा संभवतो. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.

तूळ : गुंतवणुकीतून फायदा होईल. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल.

वृश्चिक : आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी मिळेल. जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

धनु : आर्थिक चणचण जाणवेल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

मकर : शेअर बाजारात नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा. फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

कुंभ  : बिझनेस करताना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता अन्यथा आर्थिक नुकसान संभवते. जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

मीन  : नफा होईल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group