• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

सावधान : या राशीतील लोकांनी उष्णतेपासून दूर रहावे

दैनिक राशीभविष्य दि २५ एप्रिल २०२२ सोमवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2022
in Uncategorized, राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter

मेष : महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतरचं दुसऱ्या कामांकडे लक्ष द्या. व्यवसाय  करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे. काम करताना सावधान रहा. वाढत्या तापमानात, आपण उष्णतेपासून दूर रहावे. जास्त पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मंदिरात गेलात, तर प्रसन्न वाटेल.

वृषभ :  कोणत्याही गोष्टीचा राग करू नका. रागात व्यक्तीला काही कळत नाही. त्यामुळे काही चुकीचं घडण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही लेखण क्षेत्रात असाल तर संधी तुमची वाट पाहात आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक सहकार्य देखील मिळेल. तरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पूर्ण संधी मिळेल. त्यांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सराव केला पाहिजे.

मिथुन : या राशीच्या लोकांनी आपल्या मनात नेहमी सेवेची भावना ठेवावी. इतरांची सेवा केल्याने सुख प्राप्त होते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक सहकार्य देखील मिळेल. तुम्ही घरातील लोकांशी सौम्यपणे वागा. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. वाढत्या उष्णतेपासून सावधान राहा, पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कर्क : रागावर नियंत्रण ठेवा. राग करू नका. कर्मक्षेत्रात तुमचे ज्ञान वाढवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या बाबतीत सरकारी कागदपत्रे जपून ठेवा. दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार करा त्यानंतर निर्णय घ्या. ध्येयावर  लक्ष केंद्रीत करा. अनावश्यक काळजी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तुमचे आवडते पदार्थ बनवा आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या.

सिंह : या राशीच्या व्यक्तीनी आनंदी राहा. भविष्याची काळजी करू नका. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. या भागातील लोकांना पदोन्नती देता येईल. कापडाचे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल. आयुष्याचा जोडीदार निश्चित होणार आहे. सामाजिक क्षेत्रात गुरू किंवा शिक्षकाचे मार्गदर्शन मिळेल.आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल.

कन्या : मन प्रसन्न राहील. काम पूर्ण होण्याची सुचना मिळेल. ज्या अडचणींमध्ये तुम्ही आहात, त्या अडचणी लवकरचं दूर होतील. आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर, योगा किंवा वर्कआउट करा. घरातील असो की सामाजिक क्षेत्रात, नात्यात अंतर येऊ देऊ नका, तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.

तूळ : या राशीचे लोक प्रवास आणि खरेदी करू शकतात. व्यवसायात शेअर खरेदी करताना पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा जेणेकरून कोणताही त्रास होणार नाही. पायांची योग्य काळजी घ्या. सतर्क राहिल्यास वाईट प्रसंग टळू शकेल. वायफळ खर्च करू नका. वाढत्या उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचे सेवन अधिक करा.

वृश्चिक : छोट्या-छोट्या गोष्टींसोबत तुलना करू नका. ऑफिसमध्ये कोणाच्या खासगी आयुष्यात बोलू नका. वाद होऊ शकतो. तुम्हाला आणि कुटुंबाला कोणती चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापार करतात त्यांना चांगला नफा मिळू शकेल. घराशी संबंधित कोणतीही उपयुक्त वस्तू खरेदी करण्याची वेळ आहे. सोशल मीडियावर सक्रिय होण्याची वेळ आली आहे, तुम्ही तुमचे नेटवर्क वाढवावे.

धनु : तुमचं मन प्रसन्न राहील. तुमची इच्छा नसतानाही व्यवसायात अशी परिस्थिती निर्माण होईल आणि तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील. तुम्हाला एखाद्याला आर्थिक मदत करावी लागू शकते. बोलण्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करा. ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.  वाढत्या उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचे सेवन अधिक करा.

मकर: सोमवारी ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या कार्यालयात तुमच्या कामांची यादी विचारली जाऊ शकते. यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या ग्राहकांकडून एखाद्या गोष्टीबद्दल वाद झाला असेल… तर संयम ठेवा. घरातील मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकेल.. त्यामुळे सतर्क राहा. अडकलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे.

कुंभ :  सोमवारी या राशींच्या व्यक्तींना कामाचा वेग वाढवा. अडकलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून कामात लाभ मिळणार आहे. तुमचा संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे.

मीन : आज खर्च होऊ शकतो. वायफळ खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी मन लावून काम करा. मेहनतीचं फळ नक्कीचं गोड असेल. व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. मोठी ऑफर मिळू शकते. अनावश्यक काळजी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तुमचे आवडते पदार्थ बनवा आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या. युवक कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

Related Posts

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !
Uncategorized

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

April 15, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज, तुमची समाजकार्यातील आवड वाढेल. तुम्ही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल.

April 15, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींसोबतचे कोणतेही गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल.

April 14, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज तुम्ही पैसे उधार घेणे टाळावे. तुम्हाला काही कामासाठी खूप धावपळ करावी लागू शकते.

April 13, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

आज लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

April 12, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group