• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात ४२ वर्षीय व्यक्तीने घेतला दुपारच्या सुमारास घेतला गळफास !

जळगाव एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शहरातील २० वर्षीय तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील एका परिसरात ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज दि.१४ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिरामण मंगल शिंपी (वय-४३) रा. उधना, सुरत गुजरात ह.मु. जयभवानी नगर, मेहरूण, जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत उधना येथील रहिवाशी हिरामण मंगल शिंपी(वय ४२) हे गेल्या दिड महिन्यांपासून जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारे शालक पवन मधुकर शिंपी यांच्याकडे पत्नी व दोन मुलींसह रहिवासास असून दि. १४ ऑक्टोबर रोजी घरातील सर्व सदस्यांना नातेवाईकांकडे जेवणसाठी बोलविण्यात आले होते.

दुपारी जेवण झाल्यानंतर हिरामण शिंपी हा घरी आला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आरडाओरड केली, शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तात्काळ धाव घेवून खाली उतरवत तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास सातदिवे करीत आहे. मयताच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Related Posts

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगाव

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !
जळगाव

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !
क्राईम

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group