• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मिरवणुकीतून नाचून येत घरी २२ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2023
in जळगाव ग्रामीण
0
मिरवणुकीतून नाचून येत घरी २२ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.१३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , अमळनेर शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील रहिवासी मयूर संजय साळी (वय २२) हा दि. १३ रोजी रात्री गल्लीत देवीच्या मिरवणुकीत नाचल्यानंतर घरी येऊन राहत्या घरात झोक्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण काय ते समजू शकले नाही. जयेश साळी याने दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.

Tags: #amalaner#police#suicideCrime

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात घरफोडीचा धक्का; बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास!

May 22, 2026
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?
जळगाव

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026
भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू
जळगाव

भरधाव मालवाहूची सायकलस्वार वृद्धाला धडक; शेतातून घरी परतताना मृत्यू

May 21, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात घरफोडीचा धक्का; बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास!

May 22, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

या राशीच्या विद्यार्थ्यांना आज त्यांच्या करिअरमध्ये एक नवीन बदल अनुभवायला मिळेल

May 22, 2026
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group