• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोक आज गुंतवणूक करू किंवा मालमत्ता घेऊ शकता

दैनिक राशिभविष्य दि २६ एप्रिल २०२२ मंगळवार

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
April 26, 2022
in राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter

मेष : या राशीच्या व्यक्तींनी कलात्मक बोलीकडे लक्ष द्यायला हवं. कारण या शैलीमुळे अनेक कामे सोपी होतील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांसोबत संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करावे. व्यवसायासाठी भांडवल आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं लगेच फळ मिळेल. मुलांसाठी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करू किंवा मालमत्ता घेऊ शकता. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवहाराशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल.

मिथुन: वायफळ खर्च करू नका, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील. आवश्यक गोष्टींवर फक्त खर्च करा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जे उद्योगपती परदेशातून व्यवसाय करतात, त्यांना त्यांच्या कामात नफा होऊ शकतो, सौदे होणार आहेत. तुमच्या कुटुंबात वाहन आणि घर खरेदी करण्याची योजना तयार होईल. आरोग्यकडे लक्ष द्या.

कर्क : या राशीच्या लोकांना बहिर्मुखी राहावे लागेल. तुम्ही तुमच्या मूळ स्वभावानुसार काम करा. ऑफिसमधील काही सहकारी तुमच्या बॉससमोर तुमची प्रतिमा डागाळण्याचे काम करू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. लग्जरी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगली संधी आहे, ते नफा कमवू शकतात. चागंली बातमी कानावर येऊ शकते.

सिंह: या राशीच्या लोकांनी इतरांचं ऐकून निर्णय घेऊ नका. आपल्या बुद्धीने विचार करावा. कामाच्या ठिकाणी प्रेमळ भावनेने काम करा. विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा आदर करा. जे व्यावसायिक भागीदारी फर्ममध्ये काम करतात, त्यांच्यासाठी नफा कमावण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा.

कन्या : आज जे काही बोलाल विचार करून बोला. तुमचे सहकारी तुमच्याशी स्पर्धा करू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करून तुमचं काम सर्वोत्तम दिसले पाहिजे. व्यापाऱ्यांचे नशीब त्यांना साथ देणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ: तुमचा दिवस शुभ असणार आहे. विचारपूर्वक केलेल्या कामांची गती मजबूत असेल. तुम्हाला करिअरशी संबंधित काही नवीन आणि मनोरंजक ऑफर मिळू शकतात. लग्जरी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगली संधी आहे, ते नफा कमवू शकतात. चागंली बातमी कानावर येऊ शकते.

वृश्चिक : मंगळवार तुमच्यासाठी नवीन भेट घेऊन आला आहे. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. लोकांच्या मदतीने तुमचं उत्पन्न वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात त्याच प्रकारचे काम करताना थोडा कंटाळा येऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.

धनु : तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केलं तर तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. घरातील कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांमुळे वरिष्ठ आनंदी राहतील. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न कराल.

मकर : रागावर नियंत्रण ठेवा. राग करू नका. कर्मक्षेत्रात तुमचे ज्ञान वाढवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या बाबतीत सरकारी कागदपत्रे जपून ठेवा. दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार करा त्यानंतर निर्णय घ्या. ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.

कुंभ : या राशीचे लोक प्रवास आणि खरेदी करू शकतात. व्यवसायात शेअर खरेदी करताना पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा जेणेकरून कोणताही त्रास होणार नाही. पायांची योग्य काळजी घ्या. सतर्क राहिल्यास वाईट प्रसंग टळू शकेल.

मीन : अडकलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून कामात लाभ मिळणार आहे. तुमचा संपूर्ण दिवस मजेत जाणार आहे.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group