• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करू नका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2023
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशिभविष्य दि.४ नोव्हेबर २०२३

मेष : आर्थिक बचत करा. तुमचा आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. कामाच्या ठिकाणी मन लावून काम केल्यास कौतुकास पात्र ठराल.

वृषभ : सांपत्तिक स्थिती सुधारेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल. आज तुम्ही रागात कुटुंबातील कुणी सदस्याला चांगले-वाईट बोलू शकतात.

मिथुन : गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल.

कर्क : आर्थिक लाभ होण्याची शक्यता. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. तुमच्या गोष्टी घरचांना चिंतीत करू शकतात परंतु, या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल.

सिंह : खर्चांवर मर्यादा घाला. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

कन्या : पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

तूळ : संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.

वृश्चिक : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरगुती तणाव सुकर करील. मनोरंजनासाठी चांगला दिवस. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानतात. असे करणे योग्य नाही आपल्या विचारांना लवचिक बनवा.
धनु : आर्थिक लाभ होतील. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. सहकर्मीची अचानक तब्बेत खराब होण्याने आज तुम्ही त्यांना भरपूर सहयोग देऊ शकतात.

मकर : धन लाभ होईल. जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

कुंभ : आर्थिक स्थिती सामान्य. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. आजचा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजना ही बनवू शकतात.

मीन : उत्तम नशिब फळफळेल. रागावर नियंत्रण मिळवा. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

Tags: Today's horoscope

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज तुम्हाला एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येईल, जी तुम्ही उत्साहाने पार पाडाल. आजचा दिवस अनुकूल आहे,

February 6, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार !

February 5, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

महत्त्वाच्या कामाबद्दल आणि नात्याबद्दल विचार आणि योजना कराल.

February 4, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर प्रथम अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

February 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज तुमचे लक्ष धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीवर असेल. ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे यश मिळेल.

February 2, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group