• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

आजचा दिवस या राशीतील लोकांना भाग्यवान

दैनिक राशिभविष्य दि २७ एप्रिल २०२२ बुधवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2022
in Uncategorized, राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter
मेष : दिवस उत्तम आहे. तुमच्या वागणुकीत बदल करा. कोणाच्या मनाला वाईट वाटेल असं काही करू नका. ऑफिसमध्ये तुम्हाला जो प्रयत्न करायचा आहे, त्यामध्ये यश मिळेल. ऑनलाईन काम करत असाल तर सावध राहा.. कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमासाठी निमंत्रण येईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ :  आज मन अस्वस्थ असेल. चांगल्या कामामध्ये मग्न राहा, ज्यामुळे मनाला समाधान वाटेल. कोणत्याही चांगल्या कामासाठी विचार करत असाल, तर टीमसोबत काम तरा… टीमसोबत एकत्र काम केल्यामुळे यश नक्की मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींसाठी वेळ काढा. दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका.

मिथुन: या राशीच्या लोकांनी मानसिक चिंतांना आपल्यावर हावी होऊ देऊ नये. काही अडचण असेल तर त्यावर उपाय शोधा. आता तुम्हाला अधिकृत कामासाठी आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. कार्यालयातील महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागतील. तरुणांना त्यांच्या कामात अचानक बढती मिळण्याची शक्यता आहे, यामुळे त्यांचे करिअरला नवी दिशा मिळू शकते.र्क

कर्क: आज सकस आहार घ्या. कार्यालयीन कामाचा ताण जास्त असणार आहे, त्यासाठी मानसिक तयारी करावी लागेल. जे व्यापारी लोखंडाचा व्यवसाय करतात, ते आज चांगला नफा कमावण्याच्या स्थितीत आहेत. व्यसन करू नका. दिवस चांगला आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका.

सिंह: वायफळ खर्च करू नका. बजट तयार करून पैसे बाजूला ठेवा. प्रत्येक कार्यालयाचे काही नियम असतात. तुम्हीही कार्यालयाचे नियम पाळून वेळेवर पोहोचावे. व्यावसायिकांसमोर काही कायदेशीर बाबी आल्यास सावध राहावे. जे काही करायचे आहे ते विचार करूनच करा. आई जे काही सांगत आहे, ते तरुणांना गांभिर्याने घ्यायला हवं. आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या : ऑफिसमध्ये काम करताना काळजी घ्या. सहकाऱ्यांसोबत टीमने काम करा. असं केल्यास यश मिळेल. कोणतही काम एकट्याने होत नाही. त्यामुळे टीमचं मत देखील महत्त्वाचं आहे. कामात केलेला निष्काळजीपणा धोक्याचा ठरू शकतो. रक्तात संसर्ग होण्याची शक्यता आहे, महिलांना अधिक सतर्क राहावे लागेल, हार्मोनल समस्या उद्भवू शकतात. हाय बीपी असलेल्या लोकांनी विसरूनही रागवू नये. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ : वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्या…. त्यांच्या सल्ल्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. ऑफिसमध्ये नव्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्याव्या लागतील. कठोर परिश्रम करावं लागेल. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळेतून थोडा वेळ जोडीदारासाठी काढला पाहिजे, कारण ते कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थी वर्गातील लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही. या संघर्षाला अपयश मानू नका.

वृश्चिक :  तुम्ही उत्साहाने भरलेले दिसणार आहात. नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे.

धनु : व्यावसायिक संबंध आणि व्यवसायाच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. कामाशी संबंधित  सहकार्य येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देतील. प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल.

मकर :  तुमचा आजचा दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. आजच्या दिवशी तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुमचा दिवस चांगला जाईल. तर मंगळवारी तुमचे नशीब चांगले राहील.

कुंभ :  तुम्ही तुमचे विचार आणि वर्तन संतुलित ठेवावे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर कोणतेही आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

मीन : : तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे कराल. तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता येईल. पैशाच्या बाबतीत, लोभाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल.

Related Posts

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
Uncategorized

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group