• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

धक्कादायक: वकिलालाच जाळण्याचा प्रयन्त

चाळीसगाव न्यायालयातील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2022
in Uncategorized, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक: वकिलालाच जाळण्याचा प्रयन्त
Share on FacebookShare on Twitter
चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील न्यायालयाच्या आवारात एकाने वकिलास जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की ‘, चाळीसगाव न्यायालयात वकील संघाच्या दालनासमोरील  मंगळवारी सकाळी एका व्यक्तीने वकिलास जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत ऍड. सुभाष तोताराम खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१० ते २०१३ दरम्यान करजगाव येथील किसन सांगळे यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या दिवाणी वादाबाबत, चाळीसगाव न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या वतीने ऍड. खैरनार यांनी खटला चालवला होता. तसेच त्यांच्या बाजूने मनाईहुकूम पारित करून दिला होता. त्यानंतर सांगळे यांच्या दुसर्‍या जमिनीबाबत असलेल्या दिवाणी दाव्यात, ऍड.खैरनार यांनी त्यांना दुसरा वकील नेमावा असे सांगितले होते. दोन्ही दाव्यांचा निकाल सांगळे यांच्या बाजूने लागला होता.
त्यानंतर जमिनीबाबतच्या जळगाव दिवाणी न्यायालयातील दाव्याचा निकाल सांगळे यांच्या विरोधात लागला. हे दावे ऍड. खैरनार यांनी लढवले नसताना सांगळे यांनी ऍड. खैरनार व इतर तीन वकिलांविरोधात बार असोसिएशनकडे तक्रार केली होती. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, ऍड. एस.टी. खैरनार हे मंगळवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात उभे असतांना किसन सांगळे याने पिशवीतून पेट्रोलची बाटली काढत ऍड. सतीश खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आगपेटी काढून काडी पेटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही क्षणात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी उभ्या असलेल्यांनी तात्काळ धाव घेतली. यात ऍड. रणजित पाटील, ऍड. धीरज पवार, ऍड. राहुल पाटील, ऍड. भागवत पाटील यांनी सांगळे याला पकडून पोलिसांच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी ऍड. सुभाष खैरनार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून किसन मोतीराम सांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास एपीआय सागर ढिकले करत आहेत. ऍड. एस. टी. खैरनार यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याचा शहरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group