• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

तमाशात पोलिसाला शिवीगाळकरून धक्काबुक्की !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in जळगाव ग्रामीण
0
तमाशात पोलिसाला शिवीगाळकरून धक्काबुक्की !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे तमाशात पोलिसाला शिवीगाळकरून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील वीज कर्मचाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे ९ रोजी रात्री गायमातेच्या यात्रेनिमित्त लोकनाट्य आयोजित करण्यात आले होते. दि. १० रोजी पहाटे साडे बारा वाजता अचानक हुल्लडबाजी झाल्याने त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या मारवड पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल भरत ईशी, भरत गायकवाड, पोलीस पाटील केशवराव दगा पाटील यांनी लोकांना शांत करत घरी जाण्यास सांगितले.

त्यावेळी प्रदीप आनंदा शिरसाठ रा. वालखेडा ता. शिंदखेडा याने भरत ईशी यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की करत खाली पाडले. गर्दी आणि गोंधळ बघता शिरसाळ्याचे पोलीस पाटील रामचंद्र चौधरी, कळंबुचे पोलीस पाटील जयसिंग राजपूत, मांडळचे सुरेश पाटील व मुडी येथील प्रणव पाटील, रवींद्र पाटील, अनिल भोई यांनी आवरा आवर केली. त्यानंतरही प्रदीप शिरसाठ यांनी तुझा काटा काढतो म्हणत धमकी दिली. हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करीत आहेत. प्रदीप शिरसाठ फरार आहे.

Tags: #amalnerCrime police

Related Posts

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !
जळगाव

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल
जळगाव ग्रामीण

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group